कोकणातील चार तालुके असलेला एक सुंदर गाव 😍 | देवाचा डोंगर Village In Kokan | S For Satish | Kokan
S FOR SATISH
0:00 / 0:00
कोकणातील चार तालुके असलेला एक सुंदर गाव 😍 | देवाचा डोंगर Village In Kokan | S For Satish | Kokan
83 528 просмотров · 2 года назад
S FOR SATISH
423 тыс. подписчиков
83 528 просмотров · 2 года назад
कोकणातील चार तालुके असलेला एक सुंदर गाव 😍 | देवाचा डोंगर Village In Kokan | S For Satish | Kokan #DevachaDongarVillage #KokanVillage #KokanUniqueVillage #sforsatish
तुम्हाला दापोली, मंडणगड, खेड आणि महाड तालुक्यात विभागलेला डोंगरावर वसलेला सुंदर गाव आजच्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे. देवाचा डोंगर या गावात जाण्यासाठी कसा रस्ता आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पाहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another YouTube channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy