Перейти к содержимому

Jarange Protest | 'चलो मुंबई' घोषणेनंतर मराठा बांधवांमध्ये जोश, लाडक्या बहिणी सरकारला भेटायला येणार

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Jarange Protest | 'चलो मुंबई' घोषणेनंतर मराठा बांधवांमध्ये जोश, लाडक्या बहिणी सरकारला भेटायला येणार

7 473 просмотра · 3 часа назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,44 млн подписчиков
7 473 просмотра · 3 часа назад
#manojjarnage #mumbaimarthaandolan #marathareservation #devendrafadnavis #eknathshinde मनोज जरांगे यांनी 15 तारखेची मुंबईला जाण्याची घोषणा केल्यानंतर मराठा आंदोलकांमध्ये जोश आता मुंबईतून आम्ही माघार घेणार नाही सरकारला आता आमच्या आंदोलन झेपणार नाही.. आम्हाला आरक्षण नसल्यामुळे आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.. 5100 एकर जमीन असलेले आम्ही आता एक दीड एकरावर आलो आहे.. फडणवीस साहेब वेळ काढून पणा करू नका 15 तारखेच्या अगोदरच योग्य तो निर्णय घ्या..