Перейти к содержимому

//गवळण// अबोली गजरा डोई मधी गवळण नटली साधी सुधी// दिवेकर बुवा... अप्रतिम गवळण ... गवळण मास्टर

कोकण एक स्वर्ग भूमी

0:00 / 0:00

//गवळण// अबोली गजरा डोई मधी गवळण नटली साधी सुधी// दिवेकर बुवा... अप्रतिम गवळण ... गवळण मास्टर

258 627 просмотров · 2 года назад
कोकण एक स्वर्ग भूमी
13,8 тыс. подписчиков
258 627 просмотров · 2 года назад
साई भजन मंडळ 7.13 कोंबड्याने गाव जागविला आबोली गजरा डोईमधी गौळण नटली साधी सुधी कोंबड्याने गाव जागविला चला पोरींनो जाऊया बाजाराला || धृ || कोंबड्याची बांग ऐकुनी गवळी वाडा जागा झाला अवरूनी पटपट करुनी झटपट गोरस माल मी भरीला रविराज हा डोईवरी आला चला पोरिनो जाऊया बाजाराला || १ || केस हे कुरळे भुरुभुरू उडती बांधिला मी अंबाडा सुवासिनी च कुंकू कपाळी ओडीते संसार गाडा द्या ग आरोळी शिव नंदा मावशीला चला पोरीनो || २ || दही दुधाचे माठ भरुनी आज जाऊया बाजारा साज शृंगार करुनी चला ग जाऊ कंसाचा नगरा गाव संदीप गोपालचा मधूर गौळणीला चला पोरीनो ||३|