इथे आहेत तब्बल १ कोटी शिवलिंग ! कोटि लिंगेश्वर मंदिराचा इतिहास आणि रहस्य | Koti Lingeswar Tample |
Safarnama_Lata | सफरनामा_लता
0:00 / 0:00
इथे आहेत तब्बल १ कोटी शिवलिंग ! कोटि लिंगेश्वर मंदिराचा इतिहास आणि रहस्य | Koti Lingeswar Tample |
53 просмотра · 2 дн. назад
Safarnama_Lata | सफरनामा_लता
157 подписчиков
53 просмотра · 2 дн. назад
इथे आहेत तब्बल १ कोटी शिवलिंग ! कोटि लिंगेश्वर मंदिराचा इतिहास आणि रहस्य | Koti Lingeswar Tample |
कोटि लिंगेश्वर मंदिर हे कर्नाटक राज्यातील कोलार जिल्ह्यात काम्मासांद्रा या गावामध्ये भगवान शिवाला समर्पित आहे. एक कोटी शिवलिंग स्थापन करण्याचा संकल्प असून १५ एकर च्या परिसरात ९२ लाखापेशा जास्त छोटी मोठी शिवलिंगे स्थापित करण्यात आली आहेत. येथे विशाल जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगा पैकी एक आहे. त्याची उंची १०८ फूट आहे. तशेच नंदी महाराजांची ३५ फूट उंच भव्य मुर्ती आहे.
Safarnama_Lata या चॅनलला Subscribe करायला विसरू नका.🙏
#kotilingeshwaratemple
#kotilingeshwara
#mahadev
#shiva
#harharmahadev
#karnatakatourism
#kolar
#कोटिलिंगेश्वर
#महादेव
#हरहरमहादेव