Перейти к содержимому

🦚गुरू पोर्णिमा विशेष २०२४ 🧿गुरुवर्य मोनाली 👑आई विधाते 📱9850662203

Monali Tai Vidhate

0:00 / 0:00

🦚गुरू पोर्णिमा विशेष २०२४ 🧿गुरुवर्य मोनाली 👑आई विधाते 📱9850662203

46 091 просмотр · 2 года назад
Monali Tai Vidhate
182 тыс. подписчиков
46 091 просмотр · 2 года назад
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते!! नवसाची काळुबाई सुखसागर नगर कात्रज पुणे सविस्तर 👇 गुरु पौर्णिमा कार्यक्रम दिनांक 21/07/2024 गुरुवर्य सौ. मोनाली आई विधाते राहणार सुखसागर नगर कात्रज पुणे गुरुवर्य मोनाली आई विधाते यांच्या राहते घर येथे खूप छान असा गुरु पौर्णिमा निमीत्त पाय पूजन कार्यक्रम पार पडला सर्व शिष्य परिवार कायम सुखी आनंदी निरोगी आनंदात राहो हीच प्रार्थना आईसाहेबांच्या चरणी करते. गुरुवर्य मोनाली आई विधाते यांच्या परिवारचा मानपान कार्यक्रम स्वागत समारंभ पाहून सर्व शिष्य परीवार यांना खूप खूप सुंदर वाटले.... कार्यक्रम चे व्हिडिओ पाहण्यासाठी youtub channel suscribe करा व instagrame Account followe करा धन्यवाद🙏🏻 गुरुवर्य: मोनाली आणि विधाते सुखसागर नगर कात्रज पुणे (9850662203) गुरुवर्य: मोनाली आई विधाते यांच्या नवसाच्या देव्हार्‍यामधील सर्व भक्तांच्या नवसाला पावणारी मांढर गडाची मालकीण आई काळुआई आणि आदिमाया आदिशक्ती आई तुळजाभवानी करवीर निवासिनी श्री महलक्ष्मी कोल्हापूर व येरमाळा गाव ची मालकीण येडेश्वरी आई आहे Insta id: (monali_tai_vidhate) Facebook:(monali Tai vidhate) YouTube:(monali aai vidhate) E mail:(monalividhate1985@Gmail.com) Mob:(9850662203) #reels #explore #kalubai