Перейти к содержимому

🔴 LIVE | श्री संत बाळू मामा देवालय येथे भव्य कीर्तन महोत्सव LIVE | ह.भ.प. रूपाली ताई सवणे

वारकरी कीर्तन रंग HD

0:00 / 0:00

🔴 LIVE | श्री संत बाळू मामा देवालय येथे भव्य कीर्तन महोत्सव LIVE | ह.भ.प. रूपाली ताई सवणे

41 102 просмотра · Трансляция закончилась 18 ч назад
वारकरी कीर्तन रंग HD
214 тыс. подписчиков
41 102 просмотра · Трансляция закончилась 18 ч назад
🔴 * कीर्तन सेवा | ह.भ.प. रूपाली ताई सवणे | श्री संत बाळूमामा देवालय संस्थान, कवडगाव, अहिल्यानगर* 🙏 जय हरी विठ्ठल! जय बाळूमामा! 🙏 श्री संत बाळूमामा देवालय संस्थान, कवडगाव, अहिल्यानगर येथे आयोजित धार्मिक सोहळ्यातील तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा ह.भ.प. सोपान महाराज सानप यांच्या रसाळ वाणीतून संपन्न झाली. महाराजांच्या कीर्तनातून भक्ती, ज्ञान, अध्यात्म आणि संतविचारांचा सुंदर संदेश अनुभवायला मिळणार आहे. 🌺 *कीर्तन सेवेचा तपशील* 🎤 कीर्तनकार : ह.भ.प. रूपाली ताई सवणे 📍 स्थळ : श्री संत बाळूमामा देवालय संस्थान, कवडगाव, अहिल्यानगर 📅 सेवा : चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा 🙏 व्हिडिओ आवडल्यास LIKE करा, SHARE करा आणि अशाच भक्तिमय कीर्तनांसाठी *वारकरी कीर्तन रंग* YouTube चॅनेल SUBSCRIBE करा. 🚩 जय जय राम कृष्ण हरी! #बाळूमामा #सोपानमहाराजसानप #मराठीकीर्तन #वारकरीकीर्तन #कवडगाव #अहिल्यानगर #वारकरीकीर्तनरंग