S.I.R लोकशाहीचा पहारेकरी की मारेकरी ? काय आहे सरकारचा 'राजकीय प्लॅन' ? | Anand Kshirsagar
Anand Kshirsagar
0:00 / 0:00
S.I.R लोकशाहीचा पहारेकरी की मारेकरी ? काय आहे सरकारचा 'राजकीय प्लॅन' ? | Anand Kshirsagar
585 просмотров · 3 нед. назад
Anand Kshirsagar
32 подписчика
585 просмотров · 3 нед. назад
65 लाख मतदारांची नावं वगळली गेली… पण का?
बिहारमधील SIR (Special Intensive Revision) मुळे मतदार यादी, कागदपत्रं, नागरिकत्व आणि लोकशाहीवर मोठा वाद निर्माण झाला.
SIR नेमकं काय आहे? 65 लाख नावं का वगळली गेली? सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं? आणि या संपूर्ण प्रक्रियेचा सामान्य मतदारावर काय परिणाम होऊ शकतो?
या व्हिडिओमध्ये तथ्य, कायदा आणि दोन्ही बाजूंचे मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
तुमचं मत काय? Comment मध्ये सांगा.
👍 Like करा | 🔔 Subscribe करा | 📲 Share करा
Instagram: instagram.com/_anand_kshirsagar_
Facebook: facebook.com/profile.php?id=61590549570788
Whatsapp : https://chat.whatsapp.com/I4gywzf6yeiAmu7X...
(SIR, Bihar SIR, Special Intensive Revision, मतदार यादी, बिहार मतदार यादी, 65 लाख मतदार, Election Commission, Supreme Court, SIR Supreme Court, voter list, Indian politics, Indian democracy, Marathi political analysis)
#sir #politics #voterlist #indianpolitics #marathi