Перейти к содержимому

🔥 चुलीवर शिजलेलं मटन,तव्यावरची गरम भाकरी आणि गावाकडची मातीची चव❤️😋अशी मेजवानी रोज रोज कुठे मिळते! 🔥🍖

दोन जीव एक भन्नाट लाईफ 🤟

0:00 / 0:00

🔥 चुलीवर शिजलेलं मटन,तव्यावरची गरम भाकरी आणि गावाकडची मातीची चव❤️😋अशी मेजवानी रोज रोज कुठे मिळते! 🔥🍖

225 просмотров · 2 дня назад
दोन जीव एक भन्नाट लाईफ 🤟
137 подписчиков
225 просмотров · 2 дня назад
🔥 चुलीवरचं अस्सल मटन आणि गरमागरम भाकरी! 😋❤️ आजच्या vlog मध्ये गावाकडच्या पद्धतीने चुलीवर मटन बनवलं आणि त्यासोबत गरम भाकरीचा मनसोक्त आस्वाद घेतला. चुलीचा धूर, मटनाचा खमंग वास आणि घरगुती वातावरण… सगळंच एकदम खास! ❤️🔥 हा देसी अंदाज आणि अस्सल चव तुम्हाला आवडली तर व्हिडिओला Like 👍 करा, Comment मध्ये तुमचा अभिप्राय सांगा आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका! ❤️ #मटनभाकरी #चुलीवरचंमटन #गावाकडचास्वाद #मराठीVlog #VillageVlog #MuttonBhakri