Перейти к содержимому

धनगरांच पारंपारिक गजा नृत्य | दसरा| कोकणातील दसरा| Gaja Nrutya |Shilangan |dasra |Kokan Village Life

Rutuparn Bodekar Vlogs

0:00 / 0:00

धनगरांच पारंपारिक गजा नृत्य | दसरा| कोकणातील दसरा| Gaja Nrutya |Shilangan |dasra |Kokan Village Life

5 375 просмотров · 1 год назад
Rutuparn Bodekar Vlogs
320 подписчиков
5 375 просмотров · 1 год назад
धनगरांच पारंपारिक गजा नृत्य | दसरा| कोकणातील दसरा| Gaja Nrutya |Shilangan |dasra |Kokan Village Life . . #gaja #दसरा #dhangar #RutuparnBodekar #dasara #paramparik #konkan . नमस्कार मित्रांनो, दसरा हा सण धनगरांचा प्रमुख व पारंपारिक सण आहे. हा सण गणपतीसारखाच मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. दसरा या सणाला धनगरी भाषेमध्ये शिलांगण असे म्हटले जाते. तर संध्याकाळी आमच्याकडे पारंपारिक पद्धतीने पोशाख घालून गजा नृत्य केलं जातं. आणि सोबतीला ढोल आणि थाळा वाजवून हे नृत्य करण्याची मजा वेगळीच असते. नृत्य केल्यानंतर देवाची आरती केली जाते. Video आवडला असेल तर नक्की Like करा Share करा. तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर Rutupan bodekar चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 🙏 धन्यवाद 🙏 . . #marathivlogger #धनगरी #dhangarijivan #dhangarsamaj #marathivlogs #shilangan #kokanvillage #kokanlife #dashera #sanskruti #धनगर #viralvideo #devgad #marathi . Gaja nrutya Dhangari gaja nrutya Dhangar Kokan Gaja Dasara गजा नृत्य गजा धनगर दसरा सन कोकण