अष्टविनायक यात्रा भाग १ - मोरगांव | 🚩| Ashtavinayak Yatra Part 1 - Morgao | @sourabhsatishjadhav
sourabh satish jadhav
0:00 / 0:00
अष्टविनायक यात्रा भाग १ - मोरगांव | 🚩| Ashtavinayak Yatra Part 1 - Morgao | @sourabhsatishjadhav
2 722 просмотра · 4 нед. назад
sourabh satish jadhav
823 подписчика
2 722 просмотра · 4 нед. назад
🚩 अष्टविनायक यात्रा | भाग १ – मोरगांव 🚩
एक प्रवास… ८ गणरूपं… आणि सुरुवात श्री मयुरेश्वराच्या चरणी.
अष्टविनायक यात्रेच्या या प्रवासाची पहिली पायरी म्हणजे श्री मयुरेश्वर गणपती मंदिर, मोरगांव.
पुण्याहून सुरू झालेला हा प्रवास फक्त आठ मंदिरांना भेट देण्याचा नाही, तर प्रत्येक गणरूपामागची कथा, श्रद्धा, माणसं आणि त्या प्रवासात मिळणारे अनुभव जपण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.
या Journey Book च्या पहिल्या पानावर आज लिहिलं जातंय — मोरगांव. 🦚🚩
आणि इथून सुरू होतो… एक प्रवास, आठ गणरूपांचा.
विशेष आभार:
श्री मयुरेश्वर गणपती मंदिर, मोरगांव
श्री मंदार (महाराज) देव – मुख्य विश्वस्त
श्री किशोर वाघ गुरुजी
Instagram:
@sleepyhead_0550
@pune_focus
@sourabhsatishjadhav
Music: Epidemic Sound
#ashtavinayakyatra #ashtavinayak #morgaon #mayureshwar #ganapatibappamorya #marathivlog #maharashtra #travelvlog #marathiyoutuber #अष्टविनायक #मोरया #मराठी #मराठीव्लॉग