Перейти к содержимому

महामाया नीलावंती - भाग ३ | प्राण्यांची भाषा, सह्याद्रीचे रहस्य आणि महामायेची शक्ती | ऑडिओ ग्रंथालय

ऑडिओ ग्रंथालय

0:00 / 0:00

महामाया नीलावंती - भाग ३ | प्राण्यांची भाषा, सह्याद्रीचे रहस्य आणि महामायेची शक्ती | ऑडिओ ग्रंथालय

238 просмотров · 7 дней назад
ऑडिओ ग्रंथालय
78 подписчиков
238 просмотров · 7 дней назад
​🎙️ ऑडिओ ग्रंथालय बाय मनोज कदम | नीलावंती - भाग ३ ​नमस्कार रसिक श्रोतेहो, 'ऑडिओ ग्रंथालय बाय मनोज कदम' या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे! ​आज आपण घेऊन आलो आहोत 'नीलावंती' या अद्भुत मालिकेचा भाग ३. ​माणसाचा अहंकार, निसर्गाचे रहस्यमय नियम आणि 'महामाया नीलावंती'चे गूढ जग... मानवी भाषा खरोखर भावना व्यक्त करण्यासाठी आहे की त्या लपवण्यासाठी? माणूस स्वतःला निसर्गाचा राजा मानतो, पण नियतीच्या आणि महामायेच्या विशाल चक्रापुढे त्याचे अस्तित्व एका कीड्याहून अधिक काही आहे का? ​सह्याद्रीच्या घणदाट जंगलातील गूढता, विक्रम आणि सेबियन/लीलावंती यांच्यातील तात्त्विक संवाद आणि युरोपमधून आलेल्या फादर एरिक हेलबर्गचा मानवी अहंकार... या सगळ्याचा एक थरारक आणि विचार करायला लावणारा प्रवास आजच्या भागात अनुभवा! ✨ या भागात काय खास आहे? १. मानवी भाषा आणि प्राण्यांचे अथांग रहस्य २. विक्रमचा साक्षात्कार आणि सेबियन-प्रदीपची कथा ३. घोरपड (उदा) आणि मगर (मोसळे) द्वारे मांडलेले निसर्गाचे समतोल तत्त्वज्ञान ४. फादर एरिक हेलबर्गचा हिंसाचार विरुद्ध महामायेची शक्ती ५. 'कालसंबंध' आणि श्री वज्रडाकिनी मंत्राचे गूढ रहस्य 🎧 शांत ठिकाणी हेडफोन लावून ऐका आणि निसर्गाच्या या गूढ प्रवासात हरवून जा! 👉 व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि आपल्या Channel ला Subscribe करायला विसरू नका! 👉 तुमच्या प्रतिक्रिया Comment मध्ये नक्की कळवा. 📌 सबस्क्राईब करा:    / @ऑडिओग्रंथालय   📌 भाग १ पाहा:    • महामाया निळावंती - भाग १ |मृत्यूवर विजय मि...   📌 भाग २ पाहा:    • महामाया निळावंती - भाग २ | अंधश्रद्धा, क्व...   #Nilavanti #MarathiAudioBook #AudioGranthalaya #Manojkadam #MarathiKatha #Gudhakatha #Sahyadri #MarathiPodcast #MarathiStorytelling #booksummary #marathi #मराठी #सारांश #पुस्तकप्रेमी #भयकथा #bhaykathamarathi