मन शांत नाही? ही आरती ऐका | श्री स्वामी समर्थ आरती | Panchpran He Aatur Zale #swamisamarth
Bhakt Sur
0:00 / 0:00
मन शांत नाही? ही आरती ऐका | श्री स्वामी समर्थ आरती | Panchpran He Aatur Zale #swamisamarth
128 540 просмотров · 4 месяца назад
Bhakt Sur
777 подписчиков
128 540 просмотров · 4 месяца назад
🙏 श्री स्वामी समर्थ आरती | पंचप्राण हे आतुर झाले 🙏
मन शांत नाही? चिंता, तणाव, अस्थिरता वाटते?
ही पवित्र श्री स्वामी समर्थ आरती भक्तिभावाने ऐका आणि मनाला शांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवा 🙏
दररोज ही आरती ऐकल्याने मन स्थिर होते आणि स्वामींचा आशीर्वाद लाभतो.
🔔 सकाळी किंवा संध्याकाळी ऐका
🪔 श्रद्धेने प्रार्थना करा
✨ मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवा
----------------------------------------
🎵 Aarti Lyrics (मराठी)
पंचप्राण हे आतुर झाले, करण्य तव आरती ।
सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ॥
हरी हर संगे ब्रह्मदेवहि, खेळे तव भाळी ।
पुनव हसते प्रसन्नतेने, मुख चंद्राच्या वरी ॥
लाजविती रवि तेजाला तव, नयनांच्या ज्योती ।
सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ॥
पुण्यप्रद तव नाम असावे, सदैव या ओठी ।
श्वासांसंगे स्पंदन व्हावे, तुझेच जेथोगती ॥
अगाध महिमा अगाध आहे, स्वामी तव शक्ती ।
सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ॥
धर्माचरण पावन व्हावे, सदा असो सम्मती ।
सत कर्माचा यज्ञ घडावा, झिजुनी ही यष्टी ॥
सन्मार्गाने सदैव न्यावे, घेऊनी मज हाती ।
सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ॥
अहंकाराचा लोप करुनी, कृतार्थ जीवन करा ।
पावन करुनी द्यावे मजला, तेजोमय भास्करा ॥
अल्पचि भिक्षा घ्यावी स्वामी, त्यावे मज संमती ।
सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ॥
🎵 Lyrics (Roman)
Panchpran he aatur zale, karnya tav aarti
Sagun rupane yeun swami, sweekara aarti
Hari har sange brahmdevahi, khele tav bhali
Punav haste prasannatene, mukh chandraya vari
Lajaviti ravi tejala tav, nayananchya jyoti
Sagun rupane yeun swami, sweekara aarti
Swami Samarth Aarti
Panchpran He Aatur Zale
Swami Samarth Marathi Aarti
Man Shant Karanari Aarti
Swami Samarth Bhajan
Marathi Bhakti Songs
🙏 Hashtags
#SwamiSamarth #SwamiSamarthAarti #ManShant #MarathiBhakti #Aarti