परमपुज्य परमात्मा एकसेवक मंडळ नागपुर अंर्तगत गट नं11 सोनबानगर वाडीपरिसरयेथेकोजागिरीनिमित्तचर्चाबैठक
मानवधर्म एकता परिवार
0:00 / 0:00
परमपुज्य परमात्मा एकसेवक मंडळ नागपुर अंर्तगत गट नं11 सोनबानगर वाडीपरिसरयेथेकोजागिरीनिमित्तचर्चाबैठक
1 673 просмотра · Трансляция закончилась 9 ч назад
मानवधर्म एकता परिवार
414 подписчиков
1 673 просмотра · Трансляция закончилась 9 ч назад
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर (नागपूर)
सर्व सेवक, सेविका आणि हितचिंतकांना आदरपूर्वक नमस्कारजी! 🙏
आपणा सर्वांसाठी एक आनंदाची आणि भक्तीमय भगवत कार्याची चर्चा मौजा गट नं11 सोनबानगर, वाडी ,वडधामना, रघुपति नगर,नवनित नगर,दादा, गुड़गांव,सावली माउली परिसरयेथे सार्वजनिक कोजागिरी निमित्त लाईव्ह (Live) चर्चा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या विशेष कार्यक्रमामध्ये मंडळाचे आदरणीय सचिव साहेब,संचालक, माजी सचिव व माजी संचालक,मार्गदर्शक, शाखा संचालक, कार्यकर्ते आणि सेवक-सेविका यांचे अत्यंत मोलाचे व छान अनुभव केले व त्याला मार्गदर्शनाचा लाभ आपणास मिळणार आहे.
📺 थेट प्रक्षेपण (Live Streaming) कुठे पाहाल?
हा संपूर्ण कार्यक्रम 'मानवधर्म एकता परिवार' या आमच्या YouTube चॅनलवर लाईव्ह दाखवला जाणार आहे.
📌 आपली नम्र विनंती:
• सर्व सेवकांनी या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह मासिक चर्चा बैठक, नव्वेहवनकार्य आणि सेवक संमेलनातील मार्गदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा.
• जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सब्सक्राइब (Subscribe) करा, लाईक (Like) करा, कमेंट (Comment) करा आणि आमच्या टीमला सपोर्ट करा!
📞 संपर्क सूत्र (अधिक माहितीसाठी):
• रोशन दादा काटेकर (खरबी परिसर) – 📱 89566 56210
• गणेश दादा बिडकर (तरोडी परिसर) – 📱 97665 73410
• मोहन दादा आस्वले (मारोडी, मौदा परिसर) – 📱 97649 89883
• सचिन दादा कांबळे (वडधामना, वाडी परिसर) – 📱 88063 43393
धन्यवादजी!
सर्व सेवकानां आदरपूर्वक नमस्कारजी🙏! 🌸