Перейти к содержимому

Kapila Maharashtrachi Shaan । कपिला गोशाळा । रामकृष्ण लांडगे । Kapila । २०१९ | भाग १

Kapila Maharashtrachi Shaan

0:00 / 0:00

Kapila Maharashtrachi Shaan । कपिला गोशाळा । रामकृष्ण लांडगे । Kapila । २०१९ | भाग १

482 550 просмотров · 7 лет назад
Kapila Maharashtrachi Shaan
17,8 тыс. подписчиков
482 550 просмотров · 7 лет назад
Kapila Maharashtrachi Shaan । कपिला गोशाळा । रामकृष्ण लांडगे । Kapila । २०१९ चंद्रभागा गोशाळा - कपिला गाईची गोशाळा कपिला महाराष्ट्राची शान चॅनल वर आज आपण पाहणार आहोत चंद्रभागा गोशाळा, *रामकृष्ण महादेव लांडगे*, राहणार रामदासनगर, चिखली, पिंपरी चिंचवड, पुणे याची कपिला गोशाळा यावर त्यांची खास मुलाखत भाग १ सर्वात महत्वाचे म्हणजे चंद्रभागा गोशाळा ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी कपिला गाईची गोशाळा जवळपास एकूण ३० कपिला गाई, वळू, वासरे, खोंड कशा प्रकारे त्यांनी कपिला गोपालनाला सुरवात केली या बद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती जातिवंत दौलत नावाचा वळू, त्यापासून अंदाजे १२० गाई भरवण्यात आल्या आहेत. काय महत्व आहे कपिला गाईला ? पुढील दोन भाग दुपारी १२ वाजता व दुपारी ३ वाजता आपण पाहणार आहोत. नवीन नवीन मुलाखती पाहण्यासाठी चॅनल Like | Share | Subscribe करा धन्यवाद कपिला महाराष्ट्राची शान