Перейти к содержимому

२० वर्ष तुरुंगात काढले, बाहेर येताच पंडितांशी वैर, Balraje Pawar कोण आहेत? | Story Dot Com

Story Dot Com

0:00 / 0:00

२० वर्ष तुरुंगात काढले, बाहेर येताच पंडितांशी वैर, Balraje Pawar कोण आहेत? | Story Dot Com

158 674 просмотра · 10 мес. назад
Story Dot Com
524 тыс. подписчиков
158 674 просмотра · 10 мес. назад
#balrajepawar #beednewsupdates #beed #georai #vijaysinhpandit #storydotcom ९० च्या दशकातले दिवस होते जेव्हा बीड जिल्ह्यातल्या गेवराईत कुणाच्याही घरात वाद झाला तर तो मिटवायला लोक एकाच व्यक्तीच्या घरात जायचे आणि ते घर होतं माधवराव पवार यांचं… गावचे पाटील असलेल्या माधवराव पवारांचा थोरला मुलगा बाळराजे पवारांनी सूत्र हातात घेतली आणि वडिलांचा वारसा सुरु ठेवला. अशातच एक मॅटर असं घडलं ज्यात गेवराईतल्या व्यक्तीचा जीव गेला आणि माधवराव पवारांच्या या मुलाला जन्मठेप झाली.. २००० हे साल उजाडून गेलं होतं आणि या हत्या प्रकरणात बाळराजे पवार हे असे अडकले की त्यांच्या सुटकेचे सगळे मार्ग बंद झाले. कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २० वर्ष शिक्षा भोगली, पण तुरुंगात राहिल्यानंतरही कधी या माणसाच्या पुस्तक वाचनाची, तर कैद्यांसाठी केलेल्या कामांची चर्चा होऊ लागली. शिक्षा पूर्ण करुन बाहेर आल्यानंतर पुन्हा राजकीय एंट्री करुन पहिला शह दिला तो गेवराईत आजपर्यंत ज्यांच्यासोबत कायम सोयीचं राजकारण केलं होतं त्या पंडितांनाच.. यामागे कारणही तसंच होतं.. गेवराईत नगरपरिषदेच्या निवडणुकीत हाणामारी झाल्यानंतर कुणी कुणाला मारलं यावरुन गल्लीबोळात वेगवेगळ्या अफवा असतानाच बाळराजे पवार हे नाव पुन्हा चर्चेत आलंय. पण हे बाळराजे पवार नेमके कोण आहेत आणि गेवराईत गेल्या ३० वर्षांपासून या माणसाने एकहाती सत्ता कशी कायम ठेवली होती त्याचीच स्टोरी मी तुम्हाला या व्हिडीओत सांगणार आहे. Join this channel to get access to perks:    / @storydotcomofficial   Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे. Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you. आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा - Facebook -   / officialstorydotcom   Instagram -   / officialstorydotcom   X - https://x.com/storydotcomnews Threads - https://www.threads.net/@officialstor...