Перейти к содержимому

हॉटेल स्टाईल शेव भाजी | चवदार आणि सोप्या पद्धतीने शेवभाजी | झणझणीत शेव भाजी |

Kirtis Kitchen

0:00 / 0:00

हॉटेल स्टाईल शेव भाजी | चवदार आणि सोप्या पद्धतीने शेवभाजी | झणझणीत शेव भाजी |

13 508 просмотров · Трансляция закончилась 12 дней назад
Kirtis Kitchen
896 подписчиков
13 508 просмотров · Трансляция закончилась 12 дней назад
हॉटेल स्टाईल झणझणीत शेव भाजी आणि सुवासिक जीरा राईस | Shev Bhaji & Jeera Rice Recipe in Marathi नमस्कार ! 'kirtis kitchen मध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत खवय्यांची पहिली पसंती असलेला बेत, म्हणजेच "झणझणीत शेव भाजी आणि मऊ-लुसलुशीत जीरा राईस". अगदी हॉटेल सारखी तरीदार आणि चमचमीत शेव भाजी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची, आणि त्यासोबत परफेक्ट सुवासिक जीरा राईस कसा करायचा, हे या व्हिडिओमध्ये मी स्टेप-बाय-स्टेप दाखवले आहे.हा गावरान बेत तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी नक्की बनवून पहा! *महत्त्वाच्या टिप्स : १. शेव भाजीची ग्रेव्ही बनवण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा, यामुळे भाजीला छान तरी (कट) येते. २. शेव नेहमी जेवताना किंवा सर्व्ह करतानाच गरम रश्यामध्ये टाका, आधी टाकल्यास शेव मऊ पडून रस्सा आटून जाईल. ३. जीरा राईस बनवताना तांदूळ तुपात किंवा तेलात छान परतून घ्या, यामुळे भात सुटसुटीत होतो. ४. फोडणी दिल्यानंतर भात झाकून ठेवावा त्यामुळे जिऱ्याचा वास संपूर्ण भाताला लागतो. शेव भाजी, शेव भाजी सुकी, गाठी शेव भाजी, झणझणीत शेव भाजी, शेव भाजी रेसिपी, टोमॅटो शेव भाजी, चटकदार शेव भाजी, शेव भाजी, शेव भाजी रेसिपीज, खान्देशी शेव भाजी, शेव टमाटर भाजी, हॉटेल जैसी शेव भाजी, ढाबा स्टाईल शेव भाजी, शेव भाजी रेसिपी मराठी, शेव भाजी रेसीपी मराठी, झणझणीत शेव भाजी रेसिपी, झणझणीत भावनगरी शेव भाजी, झणझणीत खानदेशी शेव भाजी, खान्देशी टोमॅटो शेव भाजी, कशी बनवायची गाठी शेव भाजी, ढाबा स्टाईल शेव भाजी रेसिपी, चमचमीत ढाबा स्टाइल शेव भाजी, हॉटेल स्टाईल झणझणीत शेव भाजी