Перейти к содержимому

शुद्ध पारंपारिक चाली । वै.हभप सोपानकाका येडशीकर । वै. बंकटस्वामी व वै भगवान भाऊ कृपापात्र

Suresh Maharaj Sul

0:00 / 0:00

शुद्ध पारंपारिक चाली । वै.हभप सोपानकाका येडशीकर । वै. बंकटस्वामी व वै भगवान भाऊ कृपापात्र

29 205 просмотров · 5 лет назад
Suresh Maharaj Sul
119 тыс. подписчиков
29 205 просмотров · 5 лет назад
शुद्ध पारंपारीक चाली । वै.हभप सोपानकाका येडशीकर । वै. बंकटस्वामी आणि वै. भगवान भाऊ यांचे कृपांकित ज्ञानाई गुरुकुलाद्वारे चालविण्यात येणारे उपक्रम १)गुरुकुलातील विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधायुक्त नूतन इमारतीचे बांधकाम! अर्ध्यापेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे व उर्वरित काम चालू आहे. २)गुरुकुल मध्ये सध्या ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कीर्तन,प्रवचन,हरिपाठ,पखवाज,गायन,अध्यात्म,शिक्षण,सुसंस्कार या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाते. ३)गुरुकुलामध्ये सध्या ८५ विद्यार्थी अध्ययन करीत आहेत. ४)सुट्ट्यांमध्ये बालसंस्कार शिबिरांचे आयोजन केले जाते. ५)प्रतिवर्षी अक्षय्य तृतीयेनिमित्त "जागृती व्याख्यानमालेचे " आयोजन ! ६)गणेशजयंतीच्या निमित्ताने युवा कीर्तन महोत्सवाचे आयोजन !