Перейти к содержимому

मी रे तुझ्या संगती ने आज येऊ कशी + ऊधडीत येरे गुलाल | मराठी मिक्स सांग | वर्षा उसगावकर |

SUKESHNI JILTE

0:00 / 0:00

मी रे तुझ्या संगती ने आज येऊ कशी + ऊधडीत येरे गुलाल | मराठी मिक्स सांग | वर्षा उसगावकर |

129 просмотров · 2 месяца назад
SUKESHNI JILTE
776 подписчиков
129 просмотров · 2 месяца назад
मी रे तुझ्या संगती ने आज येऊ कशी + ऊधडीत येरे गुलाल | मराठी मिक्स सांग | वर्षा उसगावकर | chorography by --- Anand Patel sir Watch Marathi Superhit Song " Udhlit Yere Gulal Sajna Tu Sham Mi Radhika " from marathi Superhit movie " Gammat Jammat "[1987] Starring :- Sachin Pilgaonkar, Varsha Usgaonkar, Ashok Saraf, Charusheela Sable Song Details Song :- Udhlit Yere Gulal Sajana singer :- Anuradha Poudwal Music :- Arun Poudwal Lyricist :- Shantaram Nandgaonkar गाणे :- उधळीत ये रे गुलाल सजना गायक :- अनुराधा पौडवाल संगीत :- अरुण पौडवाल गीतकार :- शांताराम नांदगावकर चित्रपट :- गंम्मत जम्मत [1987] तारांकीत :- सचिन पिळगांवकर, वर्षा उसगांवकर, अशोक सराफ, चारुशीला साबळे Lyrics उधळीत येरे गुलाल सजना, तू श्याम मी राधिका. उधळीत येरे गुलाल सजना, तू श्याम मी राधिका. तुला शोधू कशी झाले वेडी पिशी हो, तुला शोधू कशी झाले वेडी पिशी, तू येना मज ने ना, अरे ये ना कान्हा, उधळीत येरे गुलाल सजना, तू श्याम मी राधिका. चांद बिलोरी रात आधिरी, प्रीत माधुरी तू देऊन जा. धुंद होऊनि रास खेळूनी, पुनवेच्या राती मला घेऊन जा. चांद बिलोरी रात आधिरी, प्रीत माधुरी तू देऊन जा. धुंद होऊनि रास खेळूनी, पुनवेच्या राती मला घेऊन जा. हो रंग आला अति, वाट पाहू किती? हो रंग आला अति, वाट पाहू किती? तू येना मज ने ना, अरे ये ना कान्हा, उधळीत येरे गुलाल सजना, तू श्याम मी राधिका. उधळीत येरे गुलाल सजना, तू श्याम मी राधिका. Subscribe To Channel