अभंगमाला | एक छोटासा प्रयत्न | नचिकेत म्हात्रे | Abhangmala | Nachiket Mhatre
Voice by Nachiket
0:00 / 0:00
अभंगमाला | एक छोटासा प्रयत्न | नचिकेत म्हात्रे | Abhangmala | Nachiket Mhatre
238 просмотров · 12 дней назад
Voice by Nachiket
233 подписчика
238 просмотров · 12 дней назад
॥ श्री विठ्ठल रखुमाई ॥
*अभंगमाला – एक छोटासा प्रयत्न*
संतांच्या अभंगातून प्रकट होणारी भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठलनामाचा गोडवा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
माझ्या स्वरातून सादर केलेली ही अभंगमाला आपणास नक्कीच आवडेल, अशी आशा आहे.
आपले प्रेम, आशीर्वाद आणि प्रोत्साहन असेच लाभू द्या.
*कलाकार परिचय*
🎙️ *गायन:* नचिकेत म्हात्रे (Nachiket Mhatre)
🎹 *हार्मोनियम:* मृदुला म्हात्रे (Mrudula Mhatre)
*तबला:* संचित गावंड (Sanchit Gawand)
*पखवाज:* प्रथमेश पाटील (Prathamesh Patil)
आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे हा संगीतप्रवास अधिक सुंदर होत आहे.
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe नक्की करा.
॥ राम कृष्ण हरी ॥
॥ जय जय राम कृष्ण हरी ॥
#Abhangmala #NachiketMhatre #MrudulaMhatre #SanchitGawand #PrathameshPatil #MarathiAbhang #Vitthal #Pandurang #BhaktiSangeet #MarathiDevotional #AbhangVani