मार्केटसारखा रवा ढोकळा बनवण्याची परफेक्ट रेसीपी। Rava Dhokla Recipe । Sarita's Kitchen मराठी । टिप्स
Sarita's Kitchen
0:00 / 0:00
मार्केटसारखा रवा ढोकळा बनवण्याची परफेक्ट रेसीपी। Rava Dhokla Recipe । Sarita's Kitchen मराठी । टिप्स
1 435 923 просмотра · 6 л. назад
Sarita's Kitchen
2,67 млн подписчиков
1 435 923 просмотра · 6 л. назад
या विडियो मध्ये आपण पाहणार आहोत रवा ढोकळा,
भरपूर टिप्स share केल्या आहेत..
त्यामुळे अशा पद्धतीने बनवलेला रवा ढोकळा अगदी भरपूर फुलून जाळीदार होऊन मार्केट सारखा स्पॉन्जी होईल..
तसेच बरेच जण म्हणतात रवा ढोकळा आणि उप्पीट म्हणजेच उपमा चवीला सारखाच लागतो.. पण ईथे सांगितल्या प्रमाणे आपण प्रमाण घेतले तर हा रवा ढोकळा अगदी टेस्टी आणि उपम्या पेक्षा वेगळा नक्कीच होईल.
तुमच्या सोयीसाठी साहित्य आणि प्रमाण खाली दिले आहे 🙂
Ingredients / साहित्य
बारीक रवा / fine Samolina / fine suji 1 cup
आंबट दही / curd 1 cup
बारीक चिरलेली हिरवी मिरची / Finely chopped green chillies
Salt / मीठ
इनो / baking soda/ 1 tsp
Oil / तेल 1 tbsp
Mustered seeds / मोहरी 1 tsp
Green chillies / हिरवी मिरची 2-3
Curry leaves / कढीपत्ता 10-12
#ढोकळा #रवाढोकळा #ravadhokla
#sujidhokla #suzidhokla #रवाढोकला #ढोकला #khamandhokla #khamangdhokla
#सूजीढोकला #सूजीकाढोकला #रव्याचाढोकळा #गुजराती