डायरेक्ट धप्पा | Direct Dhappa | Valmik Jayanti Song 2026 | #ft.bhaiya_more #Dhappa
Dsp Music Pro
0:00 / 0:00
डायरेक्ट धप्पा | Direct Dhappa | Valmik Jayanti Song 2026 | #ft.bhaiya_more #Dhappa
1 323 просмотра · 7 часов назад
Dsp Music Pro
47,6 тыс. подписчиков
1 323 просмотра · 7 часов назад
#कोळ्यांचा_डायरेक्ट_धप्पा #Kolyancha_dhappa #Koli
पहिल्यांदाच असा आदिवासी कोळी पैटर्न आपल्यासमोर घेऊन आलोय विडिओ शेवटपर्यंत नक्की बघा...! कसा वाटला ते कमेंट मधे सांगा, आम्हाला तुमच्या एक लाईक ची गरज आहे....!
जय आदिवासी |जय मातादी | जय सांवरीया सेठ | जय बालाजी
निर्माता / लेखक - दिप्तेश सोनवणे (DSP Studio)
गायक / कंपोजर - भैय्यासाहेब मोरे (SBM)
रेकॉर्डिंग - कन्हैय्या भंगाळे SBM Studio
संगित - डिजे प्रमोद जळगाव
अभिनेता - रुपेश पैकराव
कोरिओग्राफर - आवेश शेख
डिओपी- Ramiz Pathaan
Video Edit - रुपेश पैकराव
प्रोडक्शन प्रमुख - सागर पाटील (बोदवड)
Creative Head - विजय बनकर / सोनु थोरात
निर्मीती सल्लागार - शंकर रांजवन सर
प्रसिद्धी प्रमुख व मैनेजमेंट - सुर्या सोनवणे / टायगर सोनवणे
🙏 मार्गदर्शक
सचिन दादा कुमावत • समिर के एस सर (गुरुजी) • विनोद नाना कुमावत • कृष्णा भाऊ जोशी • प्रा. रत्नाकर कोळी सर • महेंद्र सोनवणे मास्टर • वैभव पाटील (मुक्ताई प्रोडक्शन)
🎥 प्रोडक्शन टीम
रुतुजा पाटील , कावेरी पाटील, सामी मानकर,
सुर्या सोनवणे — नांद्रा बु. • सचिन सोनवणे • घनश्याम सपकाळे • पंकज बाविस्कर — पिलखेडा • डिगेश सोनवणे • विनोद तावडे • सचिन साळुंखे — पिलखेडा • जिजाबराव सोनवणे — नंदगाव
Lyrics -:
ध्रु -
मार्केट गाजऊन आलेया सारं...
भल्याभल्यांनी मानलीया हारं...
काय मारताये मोठाल्या गप्पा रं...
कोळीवाड्याच्या पोरांनी डायरेक्ट दिलाया धप्पा रं....
1)
वाल्मिकी नावाचा छातीला बिल्ला,
जैनाबाद हाये कोळ्यांचा किल्ला...
आडव्यात आमच्या जो कोनी पडला,
पक्का कार्यक्रम नडला की तोडला...
करुन धुराळा देतोय टप्पा रं....
कोळीवाड्याच्या पोरांनी डायरेक्ट दिलाया धप्पा रं...
2)
आमचे टैक्टर ढंपर चारचाकी....
गिरना तापी थडीची हाय रेती....
आदिवासी कोळ्यांचा पैटर्न नवा....
गर्वाने बोल जय वाल्मिकी भावा...
टाकु पेटऊनी तुमती लंका रं...
अरे श्रीराम की वानरसेना है भावा... सरेआम सिताराम...
आदिवासी कोळ्याच्या पोरांनी डायरेक्ट दिलाया धप्पा...
Rap-:
आदिवासी आम्ही टोकरे कोळी,
घेऊनी फिरताय बुल्लेट गाडी...
अंगात माज हाये डोक्यात राग,
आला रे आला ह्यो कोळ्यांचा वाघं..
कितीबी राय बेट्या तु डैंजर,
आम्ही कोळ्यांचे पोरं गेम चेंजर..
आटक मटक चवळी चटक,
धर रे धर येले ,खाले पटक पटक...
कोळीवाड्याच्या पोरांनी डायरेक्ट दिलाया धप्पा रं...
हे गाणं फक्त मनोरंजनात्मक आहे कोनत्याही व्यक्तिच्या अथवा जाती समुहाच्या भावना दुखावन्याचे आमचा उद्देश्य कदापी नाही.
सर्व जाती धर्माचा आम्ही आदर करतो.
#कोळ्यांचा_डायरेक्ट_धप्पा #Valmiki_Jayanti2026
#Koli #Ahirani #Bhilau #aadiwasi #Dhappa #bakasur #trendingshorts #expore