Mangi Tungi का ऐसा नज़ारा 😍 | Golden Sunset in Maharashtra 🇮🇳
Travelwith sachu
0:00 / 0:00
Mangi Tungi का ऐसा नज़ारा 😍 | Golden Sunset in Maharashtra 🇮🇳
206 просмотров · 5 дн. назад
Travelwith sachu
302 подписчика
206 просмотров · 5 дн. назад
३ महिन्यांच्या गॅपनंतर पुन्हा एकदा आपल्या नवीन ट्रॅव्हल व्लॉगसोबत! ❤️🚩
यावेळी आपण निघालो आहोत महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरील प्रसिद्ध मांगी-तुंगीच्या डोंगरांकडे! 🏔️
या प्रवासात अनुभवली 264 KM ची बाइक राइड, सुंदर डोंगररांगा, निसर्गाचे अप्रतिम दृश्य आणि शेवटी तुंगी पिनॅकलवर पडणारी सूर्यास्ताची सोनेरी किरणं! 🌅
या व्लॉगमध्ये तुम्हाला मांगी-तुंगीचा प्रवास, तिथली सुंदर ठिकाणं आणि ड्रोन जे मधून कॅप्चर केलेले काही खास ड्रोन शॉट्स पाहायला मिळतील. 🚁
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि हा सुंदर नजारा तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा!
❤️ व्हिडिओ आवडला तर Like करा आणि Travelwith_sachu चॅनेलला Subscribe करा.
💬 एक प्रश्न — येणारे महाराष्ट्राबाहेरील ट्रॅव्हल व्लॉग तुम्हाला मराठीत पाहायला आवडतील की हिंदीमध्ये?
📍 Location: Mangi-Tungi, Baglan, Nashik, Maharashtra
🎥 इंस्टाग्राम :- Travelwith sachu
चला, आपल्या महाराष्ट्रातील आणि भारतातील सुंदर ठिकाणं एकत्र एक्सप्लोर करूया! 🇮🇳
जय हिंद, जय महाराष्ट्र! ❤️🚩
#MangiTungi #MangiTungiVlog #TravelWithSachu #MaharashtraTourism #DroneCinematography
#MangiTungi #MangiTungiVlog #TravelVlog #MaharashtraTourism #DroneShots
#MangiTungi
#MangiTungiVlog
#MangiTungiTemple
#MaharashtraTourism
#MaharashtraTravel
#TravelVlog
#HindiTravelVlog
#DroneCinematography
#GoldenSunset
#MountainViews
#TravelWithSachu
#viral
#gujarat
#hindi