Sayaji Shinde Interview l अजितदादा पवार सावली देणारं झाड; सयाजी शिंदे यांच्या नजरेतून अजितदादा
Maharashtra Dinman | महाराष्ट्र दिनमान
0:00 / 0:00
Sayaji Shinde Interview l अजितदादा पवार सावली देणारं झाड; सयाजी शिंदे यांच्या नजरेतून अजितदादा
3 586 просмотров · 2 мес. назад
Maharashtra Dinman | महाराष्ट्र दिनमान
77,4 тыс. подписчиков
3 586 просмотров · 2 мес. назад
अजितदादा स्मरणयात्राः सयाजी शिंदे मुलाखत
सावली देणारं झाड
काही आठवणी इतिहास सांगतात... काही इतिहास घडवणाऱ्या माणसाला नव्याने भेटवतात. अजितदादा पवार यांना ज्यांनी अत्यंत जवळून पाहिलं, त्यांच्या शब्दांतून उलगडणां त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्त्व.
अजितदादांच्या जाण्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणाचं प्रचंड नुकसान झालं आहे. अजितदादा गेल्यानंतर त्यांचा पहिला जन्मदिवस २२ जुलै २०२६. अजितदादा आज असते, तर त्यांचा वाढदिवस उत्साहाने साजरा झाला असता, परंतु त्याऐवजी त्यांची जयंती साजरी करण्याची वेळ महाराष्ट्रावर आली आहे. अजितदादांच्या जयंतीच्या निमित्तानं `महाराष्ट्र दिनमान`च्या वतीने त्यांच्या आठवणींचा जागर करण्यात येत आहे. कौटुंबिक, राजकीय पातळीवरील त्यांच्या काही निकटवर्तीयांकडून अजितदादांच्या आठवणी जागवण्याचा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वेगळे पैलू जाणून घेण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला आहे. हा संवाद फक्त अजित पवार यांच्याशी संबंधांपुरता मर्यादित ठेवण्यात आला आहे. त्यात ओघाने येणारे राजकीय संदर्भ असतील तेवढेच. बाकी अजितदादांशी असलेल्या संबंधांपुरताच हा संवाद मर्यादित ठेवण्यात आला आहे.
अभिनेते सयाजी शिंदे हे अजितदादांच्या कठीण काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. त्यानिमित्ताने त्यांना अजितदादा जसे दिसले तसे त्यांनी माडण्याचा प्रयत्न या मुलाखतीत केला आहे.
🔴लॉग इन करा: https://maharashtradinman.com/
Follow us on :
Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
Instagram: / maharashtradinman
/ @maharashtradinman
#maharashtradinman #dinmanmaharashtra #marathinews #dinmanspecial #NewsUpdate #BreakingNews #MarathiUpdates #MaharashtraNews #ajitpawar #sayajishinde #ajitdadapawar #ncpolitics
@Sayajishinde. @PrashantKadamofficial @nikhilwagleoriginal @lokmat @MumbaiTak @MaxMaharashtra