Перейти к содержимому

सावळ्या हरी ऐकूया तरी

भजनी मेळा

0:00 / 0:00

सावळ्या हरी ऐकूया तरी

18 253 просмотра · 5 л. назад
भजनी मेळा
1,19 тыс. подписчиков
18 253 просмотра · 5 л. назад
सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला जेथे विठ्ठल तेथे रुक्मिणी हवीच. पण देव जर भक्ताच्या भक्तीसाठी सारखा धावून जात असेल. त्याचा सहवास रुक्मिणीला मिळतच नसेल तर? तर त्या रुक्मिणीने काय करावे बरे? रुक्मिणी रुसली तर भक्तच तिची विचारपूस करायला जाणार का? बघू या आजच्या भजनात असे होईल का?