🔥 असा आहे मार्कंडेय पर्वत! 🏔️ | कठीण चढाईनंतर मिळाले मार्कंडेय ऋषींचे दर्शन 🚩
Sunny Gaikwad vlogs
0:00 / 0:00
🔥 असा आहे मार्कंडेय पर्वत! 🏔️ | कठीण चढाईनंतर मिळाले मार्कंडेय ऋषींचे दर्शन 🚩
186 просмотров · 5 дн. назад
Sunny Gaikwad vlogs
714 подписчиков
186 просмотров · 5 дн. назад
🏔️ मार्कंडेय पर्वतावर पोहोचलो! 🚩
या प्रवासात डोंगराची सुंदर चढाई, आजूबाजूचा भन्नाट निसर्ग आणि शेवटी मार्कंडेय ऋषींचे पवित्र दर्शन असा खास अनुभव तुम्हाला या Vlog मध्ये पाहायला मिळणार आहे. 🙏✨
🌿 हिरवाईने नटलेला पर्वत
🥾 रोमांचक डोंगरयात्रा
🚩 मार्कंडेय ऋषी मंदिर
🙏 पवित्र दर्शन
🏔️ आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी सुंदर निसर्गदृश्ये!
मार्कंडेय पर्वताचा हा प्रवास शेवटपर्यंत नक्की बघा ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका!
🚩 श्री मार्कंडेय ऋषी महाराज की जय! 🙏
#मार्कंडेयपर्वत #मार्कंडेयऋषी #MarkandeyaParvat #MarkandeyaRishi #MarathiVlog #TravelVlog #MaharashtraVlog #Trekking #TempleVlog #DevDarshan #MaharashtraTravel
#vlog
#vlogger
#indianvlogger
#sunnygaikwadvlogs
📍 MARKANDEY SWAMI TEMPLE
पिंपरी मार्कंड, ता. कळवण, जि. नाशिक, महाराष्ट्र – 423501.
🚗 वणीपासून: साधारण 9 किमीवर गोबापूर गाव आणि त्यानंतर मुळाणेबारी खिंडीतून मार्कंडेय पर्वताकडे जाता येते.