Перейти к содержимому

🍗 चुलीवरची दम बिर्याणी 😋🔥 | तिसऱ्या दिवसाचं वाडीतलं भजन 🥁 | Ganpati Special Vlog | Part 7

Onboard with Aniket

0:00 / 0:00

🍗 चुलीवरची दम बिर्याणी 😋🔥 | तिसऱ्या दिवसाचं वाडीतलं भजन 🥁 | Ganpati Special Vlog | Part 7

280 просмотров · 13 дн. назад
Onboard with Aniket
361 подписчик
280 просмотров · 13 дн. назад
गणपती स्पेशल व्लॉगच्या Part 7 मध्ये आहे गावाकडच्या गणपतीमधला अजून एक भन्नाट दिवस ❤️🚩 सकाळी बिर्याणी बनवायची तयारी म्हणून आम्ही Talere ला गेलो आणि Chicken Dum Biryani साठी लागणारं सगळं सामान घेऊन आलो. 🛒🍗 त्यानंतर सुरू झाली खरी मजा… चुलीवर Chicken Dum Biryani बनवली 🔥🍗, सगळ्यांनी मिळून बिर्याणीचा आस्वाद घेतला 😋 आणि त्यानंतर संध्याकाळी सगळे मिळून तिसऱ्या दिवसाचं वाडीतलं भजन करायला गेलो. 🥁🚩 गावाकडचा गणपती म्हणजे पूजा आणि आरतीसोबतच अशीच एकत्र जमणं, स्वयंपाक, गप्पा, जेवण आणि भजनाची मजा ❤️ या Part मध्ये तुम्हाला आमच्या गावाकडच्या दिवसाची हीच छोटीशी पण खास आठवण पाहायला मिळणार आहे. 🙏❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करून तुमच्या गावाकडच्या गणपतीच्या आठवणी सांगा आणि Onboard with Aniket ला Subscribe करायला विसरू नका! ❤️ 🚩 गणपती बाप्पा मोरया! 🙏 #GanpatiSpecialVlog #MarathiVlog #MarathiMotovlogger #ChickenBiryani #DumBiryani #VillageVlog #Bhajan #GanpatiVlog #Kankavli #Konkan #Talere #part7 Music: Dreamscape Musician: VN VideoEditor