नवीन Content Creator ने सुरुवात कशी करावी? 📱 शूटिंग | Editing | Voice Over कसे करावे |
Pallavi Jaunjal Vlogs
0:00 / 0:00
नवीन Content Creator ने सुरुवात कशी करावी? 📱 शूटिंग | Editing | Voice Over कसे करावे |
230 просмотров · 12 дней назад
Pallavi Jaunjal Vlogs
69 подписчиков
230 просмотров · 12 дней назад
नवीन Content Creation सुरू करायचं आहे पण सुरुवात कुठून करायची हे समजत नाहीये? 😊
या व्हिडिओमध्ये मी अगदी सोप्या भाषेत सांगितलं आहे की मोबाईलच्या मदतीने Content Creation ची सुरुवात कशी करायची.
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
📱 Video Shooting कसं करायचं
🎥 वेगवेगळे Camera Angles कसे घ्यायचे
📌 Tripod आणि Selfie Stick चा वापर कसा करायचा
✂️ Mobile वर Video Editing कशी करायची
🎙️ Voice Over कसा Record करायचा
🎵 Background Music कसं वापरायचं
▶️ तयार केलेला Video YouTube वर कसा Upload करायचा
तुम्ही Cooking, Daily Vlog, Farming, Shop किंवा कोणत्याही प्रकारचा Content बनवत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी ठरेल.
सुरुवातीला महागडा Camera किंवा मोठा Setup असण्याची गरज नाही. तुमच्याकडे असलेल्या मोबाईलपासूनच सुरुवात करा आणि हळूहळू शिकत राहा. ❤️
व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 करा, Channel ला Subscribe 🔔 करा आणि हा व्हिडिओ तुमच्या Content Creator मित्रांसोबत Share करा.
#ContentCreation #YouTubeTips #VideoEditing #VoiceOver #MarathiYouTuber