Перейти к содержимому

दसरा दिवाळी निम्मित साड्यांची खरेदी आणि भेट 😍 | Dwarkadas Shamkumar Kalyan | S For Satish | Kalyan

S FOR SATISH

0:00 / 0:00

दसरा दिवाळी निम्मित साड्यांची खरेदी आणि भेट 😍 | Dwarkadas Shamkumar Kalyan | S For Satish | Kalyan

37 732 просмотра · 13 часов назад
S FOR SATISH
424 тыс. подписчиков
37 732 просмотра · 13 часов назад
दसरा दिवाळी निम्मित साड्यांची खरेदी आणि भेट 😍 | Dwarkadas Shamkumar Kalyan | S For Satish | Kalyan #DwarkadasShamkumarKalyan #DwarkadasShamkumar #KalyanSareeMarket #Sforsatish #SareeMarketVideo मुंबईमध्ये बरेच साड्यांचे मार्किट आहेत. आम्ही आता पर्यंत तुम्हाला नवनवीन साड्याचे शोरूम जिथे सणासुदीला आकर्षक ऑफर असतात त्याचे वीडियो बनवून दाखवत असतो. आज आम्ही द्वारकादास शामकुमार यांच्या कल्याण ब्रांच इथे साड्यावर सध्या काय ऑफर आहे, कशा साड्या आहेत ते दाखवले आहे. मुख्य मार्किट म्हणजे स्टेशन जवळच हे मार्किट आहे जिथे हे दुकान आहे. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नवीन नवीन साड्यांचे दर आणि पॅटर्न बघायला मिळतील. तुम्ही व्हिडिओ शेवट पर्यंत बघा. अधिक माहितीसाठी संपर्क करा द्वारकादास शामकुमार- कल्याण ब्रांच झुंजारराव आर्केड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कल्याण (पश्चिम), ४२१३०१. M : 97673 87000 / 97673 97000 आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. ऑर्डर करा - 8097266294 | भेट द्या : www.ratatebandhu.com (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) For Paid Promotions, Email Us (जाहिरातीसाठी संपर्क) Email ID: koknatlamumbaikar@gmail.com आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar     / ratatebandhumasale   ------------------------------- Check out my another YouTube channel -    / @satishratate      / @pranjupradnumummy