Перейти к содержимому

✝️पापांची क्षमा आणि प्रभूची कृपा ✝️ | देवा मला क्षमा करी | Marathi Christian Devotional Song

Upasana Geet Gayan Abhiyaan Maharashtra

0:00 / 0:00

✝️पापांची क्षमा आणि प्रभूची कृपा ✝️ | देवा मला क्षमा करी | Marathi Christian Devotional Song

2 457 просмотров · 4 мес. назад
Upasana Geet Gayan Abhiyaan Maharashtra
4,21 тыс. подписчиков
2 457 просмотров · 4 мес. назад
या भक्तिगीतातून आपण परमेश्वराची अनंत करुणा, क्षमा आणि प्रेम अनुभवतो. ✝️ देववचन सांगते — "जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील आणि आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील." — १ योहान १:९ "देवा मला क्षमा करी" हे उपासनासंगीत पुस्तकातील गीत क्र. २०७ असून कवीवर्य एच. बॅलन्टाईन यांनी पश्चात्तापी भक्ताची अंतःकरणातील प्रार्थना सुंदरपणे व्यक्त केली आहे. 🎶 गीत: देवा मला क्षमा करी 📖 संदर्भ: १ योहान १:९ 🎤 सादरीकरण: सिब्ले मेमोरियल चर्च, वाई गानवृंद प्रभू येशूची क्षमा, शांती आणि कृपा आपल्या सर्वांवर राहो. 🙏✝️ 🙏 जर या गीताने आपल्या अंतःकरणाला स्पर्श केला असेल तर… 👍 व्हिडिओ Like करा 💬 Comment मध्ये लिहा: "प्रभू, मला क्षमा कर आणि माझे जीवन शुद्ध कर" 🔔 अशाच सुंदर भक्तिगीतांसाठी Channel Subscribe करा ↗️ हे गीत आपल्या प्रियजनांसोबत Share करा देवाची कृपा आणि शांती सदैव तुमच्यासोबत असो. ✝️ #christianmarathisongs #gospelmusic #jesuschrist Marathi Christian Song, Deva Mala Kshama Kari, देवा मला क्षमा करी, Marathi Worship Song, Marathi Christian Bhajan, Yeshu Bhakti Geet Marathi, Jesus Marathi Song, Christian Choir Song Marathi, Upasana Sangeet 207, 1 John 1:9 Marathi, Forgiveness Prayer Song, Sible Memorial Church Wai, Marathi Gospel Music