2025 Biggest Ganesh Idol | २५ फुटांची गणेश मूर्ती कशी बवतात ?
Subhash vanage
0:00 / 0:00
2025 Biggest Ganesh Idol | २५ फुटांची गणेश मूर्ती कशी बवतात ?
1 647 просмотров · 1 год назад
Subhash vanage
15,1 тыс. подписчиков
1 647 просмотров · 1 год назад
2025 Biggest Ganesh Idol | २५ फुटांची गणेश मूर्ती कशी बवतात ? | Subhash Vanage
गणेश मूर्ती कशी तयार केली जाते
मूर्ती तयार करताना येणाऱ्या अडचणी
मूर्तीची किंमत व स्थान
2025 च्या ट्रेंडसाठी तयारी
🙏 नमस्कार 🙏
गणपती बाप्पा मोरया *
सर्वत्र ठिकाणी गणेश मूर्ती बनवण्यासाठी लागभग चालू झाली आहे. आणि मी सुद्धा मुंबईतील मालाड हितील ओंकार गणेश आर्ट ह्यांच्या वर्क शॉपला भेट दिली आहे. मोठमोठया गणेश मूर्तीची प्रोसेस विडिओच्या माध्यमातून दाखवली आहे.
🙏 मित्रांनो, आपल्याला अशाच दर्जेदार विडिओ पाहण्यासाठी जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "Subhash Vanage" चॅनलला Subscribe करा Like आणि Share करा. तसेच Bell Icon वर Click करायला विसरूनका.
मूर्तिकार *
ओंकार गणेश आर्ट
२५ ते ३० फुट उंचीचे गणेशमूर्ती बनवण्यासाठी हिते संपर्क करा.
१) सुरेंद्र वसंत केलीये
मोबाईल न: ९१३७०६०६०८
२) प्रवीण सीताराम चाळके
मोबाईल न: ७९७७६९८२९०
#ganesh #making #BiggestGaneshIdol #SolapurGanesh #DhoolpetGanesh #Ganesh2025 #GaneshMaking #SubhashVanage #GanpatiHyderabad #GaneshChaturthi #GanpatiBappaMorya