इंदुमती जोंधळे :- मी बी घडले
Vicharvedh
0:00 / 0:00
इंदुमती जोंधळे :- मी बी घडले
6 847 просмотров · 10 лет назад
Vicharvedh
30 тыс. подписчиков
6 847 просмотров · 10 лет назад
वडिलांच्या क्षणिक चुकीमुळे बालपणीच आलेले अनाथपण, हालअपेष्टा, अवहेलना यांचा सामना करत, एक मुलगी स्वतःला घडवते, उच्चशिक्षण घेऊन एका शाळेत मुख्याध्यापिका बनते, या सर्व काळात, समाजाचे देणे फेडण्यासाठी सतत प्रयत्नशील रहाते आणि आज कृतार्थपणे जगते आहे. आपल्या या प्रवासाबद्दल बोलत आहेत इंदुमती जोंधळे.
A young girl is orphaned at a tender age. Braving the life in orphanage, pursues education, becomes principal in a reputed school, and continuously strives hard to pay back the debt to society. Hear from Indumati Jondhale about her astonishing journey.