Перейти к содержимому

दापोलीमध्ये चिकन आणि मटण व्यवसायिकांवर बुलडोझर कारवाई

My Kokan

0:00 / 0:00

दापोलीमध्ये चिकन आणि मटण व्यवसायिकांवर बुलडोझर कारवाई

24 651 просмотр · 1 мес. назад
My Kokan
86 тыс. подписчиков
24 651 просмотр · 1 мес. назад
दापोली शहरातील मच्छी मार्केट परिसरात फुटपाथवर वर्षानुवर्षे अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या चिकन आणि मटण विक्रेत्यांवर दापोली नगरपंचायतीने बुधवारी जेसीबीच्या साहाय्याने धडक कारवाई केली. वारंवार नोटिसा बजावूनही नव्याने उभारलेल्या मार्केटमध्ये स्थलांतर करण्यास नकार देणाऱ्या या व्यावसायिकांची दुकाने जमीनदोस्त करण्यात आली आहेत. शहरातील मच्छी मार्केट परिसरात सुमारे २४ चिकन व मटण व्यावसायिकांनी फुटपाथवर दुकाने थाटली होती. #mykokan #Nagarpanchayataction #antiencroachmentdrive, #JCBaction #dapoli