Перейти к содержимому

राग जयजयवंती|सुंदरते_ध्यान_उभे_विटेवरी|#harmonium_notation

भजनामृत

0:00 / 0:00

राग जयजयवंती|सुंदरते_ध्यान_उभे_विटेवरी|#harmonium_notation

63 007 просмотров · 2 года назад
भजनामृत
15,4 тыс. подписчиков
63 007 просмотров · 2 года назад
राग जयजयवंती|सुंदर ते ध्यान उभे विटेवरी अभंगाची सुंदर चाल तालबद्ध नोटेशन सहीत|असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा #भजनामृत राग- जयजयवंती, थाट- खमाज जाती- संपूर्ण-संपूर्ण आरोह- सा, ध़ नी़् रे, ग म प, ध नी सां अवरोह- सां नी् ध प, म ग रे, ग् रे सा पकड- रे ग् रे सा, नी़ सा ध़ नी़् रे, सा वादी- रे, संवादी- प गानसमय- रात्रीचा दुसरा प्रहर न्यास- सा, रे, प स्केल- काळी दोन/D# ताल- भजनी ठेका लय- मध्य लय स्थाई व अंतरा सातव्या मात्रेतून सुरुवात तालबद्ध नोटेशनसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा https://drive.google.com/file/d/1B42w...