मानसिक स्थिरता साथी कथा नक्की आइक | गीता ताई देशमुख (कवडे)
Geeta tai Deshmukh
0:00 / 0:00
मानसिक स्थिरता साथी कथा नक्की आइक | गीता ताई देशमुख (कवडे)
201 просмотр · 3 дн. назад
Geeta tai Deshmukh
422 подписчика
201 просмотр · 3 дн. назад
आनंदी राहण्याचा एकच मार्ग | गीता ताई देशमुख (कवडे) 🌸
आयुष्यात आनंदी राहण्यासाठी प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली पाहिजे असे नाही. तर जे घडत आहे त्याचा स्वीकार करून, अपेक्षा कमी ठेवून आणि भगवंतावर विश्वास ठेवून जगता आले पाहिजे.
दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मनाला आनंदी ठेवायला शिका. भूतकाळातील दुःख विसरा, भविष्याची चिंता सोडा आणि वर्तमानातील प्रत्येक क्षण आनंदाने जगा.
या सुंदर विचारांमधून आनंदी जीवन जगण्याचा खरा मार्ग समजून घ्या. 🙏
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel Subscribe नक्की करा.
#आनंदीजीवन #आनंदी #मराठीप्रवचन #जीवनाचेविचार #भगवंत #गीताताईदेशमुख #MarathiMotivation #Spirituality