Перейти к содержимому

🔥 कमी खर्चात ऊस १ नंबर खोडवा! 🌾 बेसल डोस व वॉटर सॉल्युबल शिवाय, सेंद्रिय + रासायनीकची कमाल 🚜

माझी शेतीशेती माझा व्यवसाय(My Farming My Business)

0:00 / 0:00

🔥 कमी खर्चात ऊस १ नंबर खोडवा! 🌾 बेसल डोस व वॉटर सॉल्युबल शिवाय, सेंद्रिय + रासायनीकची कमाल 🚜

10 491 просмотр · 9 дней назад
माझी शेतीशेती माझा व्यवसाय(My Farming My Business)
581 подписчик
10 491 просмотр · 9 дней назад
नमस्कार शेतकरी मित्रांनो! आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आमच्या शेतातील [ऊसाची जात] खोडवा ऊसाचे नियोजन. कमी खर्चात खोडवा ऊसाचे उत्पन्न कसे वाढवायचे, पाचट व्यवस्थापन कसे करावे आणि योग्य खतांचे नियोजन कसे ठेवावे, याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. व्हिडिओ मधीलमहत्त्वाचे मुद्दे: -खोडवा ऊसाचे वय आणि कांद्याची संख्या -पाचट कुजवण्यासाठी केलेले उपाय -खत व ठिबक सिंचन नियोजन व्हिडिओ लिंक-   • 💸 महागडी सिस्टीम विसरा! 💰 ड्रीपमधून खत-स्ल...      • 💰 महागड्या स्लरी फिल्टरवर १रुपयाही खर्च कर...   व्हिडिओ आवडल्यास नक्की Like, Share आणि Channel ला Subscribe करा! #KhodwaUs #AgricultureTech #OrganicFarming #HighTechAgri #FarmTech #शेतकरी#SugarcaneFarming #ऊसशेती #MarathiSheti #RatoonSugarcane #Agriculture #SugarcaneRatoon#माझी शेती शेती माझा व्यवसाय