Перейти к содержимому

बोरवेल पॉईंट व विहीर पॉईंट कसा शोधावा | जमिनीखालील पाणी कसे शोधावे #BhujalGuru

भुजलगुरु (पानाडी) छत्रपती संभाजीनगर и शेती सल्लागार

0:00 / 0:00

बोरवेल पॉईंट व विहीर पॉईंट कसा शोधावा | जमिनीखालील पाणी कसे शोधावे #BhujalGuru

127 107 просмотров · 1 месяц назад
भुजलगुरु (पानाडी) छत्रपती संभाजीनगर и शेती सल्लागार
127 107 просмотров · 1 месяц назад
मी बोरवेल पॉईंट व विहीर पॉईंट कसा शोधतो? | जमिनीखालील पाणी कसे शोधावे #BhujalGuru नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शेतात बोरवेल पॉईंट आणि विहीर पॉईंट कसा शोधला जातो? जमिनीखालील पाण्याची अचूक जागा (Borewell Point) नारळाच्या साहाय्याने कशी शोधायची, याची माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तर दिली आहे. बोरवेल घेण्यापूर्वी किंवा विहीर खोदण्यापूर्वी पाणी तपासणे अत्यंत महत्त्वाचे असते, जेणेकरून तुमचे पैसे आणि वेळ वाया जाणार नाही. 📌 व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल: १. बोरवेल व विहिरीसाठी पाण्याचा पॉईंट कसा शोधायचा? २. नारळाने पाणी तपासण्याची अचूक पद्धत. ३. जमिनीखालील पाण्याची दिशा आणि शिरा कशा ओळखायच्या? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका! -------------------------------------------------- 🔍 Related Searches: borewell point kasa shodhaycha jaminikhali pani kase shodhave vihir point kasa shodhaycha how to find underground water using coconut pani shodhak marathi borewell point detection marathi pani shodhnari padhat -------------------------------------------------- #BorewellPoint #VihirPoint #PaniShodhak #WaterDowsing #Borewell #JaminikhaliPani #MarathiShetkari #GroundwaterFinding