Перейти к содержимому

गुन्हेगार कोण? भाग : ५ । Cyanide Mohan। #Nagarikshastra #AmukTamuk #marathipodcast

Nagarik Shastra

0:00 / 0:00

गुन्हेगार कोण? भाग : ५ । Cyanide Mohan। #Nagarikshastra #AmukTamuk #marathipodcast

39 779 просмотров · 1 г. назад
Nagarik Shastra
50,3 тыс. подписчиков
39 779 просмотров · 1 г. назад
कर्नाटकात एक एक करून लग्नाळू मुली गायब व्हायला लागतात. सुरुवातीला वेगळाच संशय येतो, मुली हरवण्यापासून सुरुवात होते, mass su**ide पर्यंत सगळ्या शक्यता समोर येतात. पण जे सत्य समोर येतं ते मात्र या शक्यतांपेक्षा खूपच भयंकर असतं. हि गोष्ट आहे कर्नाटकाच्या इतिहासातल्या सर्वात भीषण Serial killer ची. हि गोष्ट आहे Cyanide मोहनची आणि त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या त्याच्या वधूंची... समाज गुन्हेगार घडवतो हे आपण खूप वेळा ऐकलंय, पण समाज Victim सुद्धा घडवतो का? Cyanide मोहनची हि गोष्ट समाजाने घडवलेल्या Victims ची गोष्ट आहे का? 'गुन्हेगार कोण' ह्या भागात आपण याच गुन्ह्यांचा नागरिकशास्त्राच्या अंगाने विचार करणार आहोत. Credits: Hosts: Savani Vaze and Omkar Jadhav Content Manager : Sohan Mane Production Design : Omkar Jadhav Creative producer: Savani Vaze, Shardul kadam and Omkar Jadhav Editor: Sangramsingh Kadam Business Development Executive: Sai Kher Social Media : Sonali Gokhale Intern: Saiee Katkar Connect with us: Twitter :   / nagarikshastra   Instagram: https://www.instagram.com/nagarik.sha... Facebook: https://www.facebook.com/profile.php?...