Перейти к содержимому

Manoj Jarange on Devendra Fadnavis : आता सुट्टी नाही! कर नाही त्याला डर कशाला, लाव कितीपण चौकश्या !

VIRAL IN INDIA

0:00 / 0:00

Manoj Jarange on Devendra Fadnavis : आता सुट्टी नाही! कर नाही त्याला डर कशाला, लाव कितीपण चौकश्या !

191 241 просмотр · 2 г. назад
VIRAL IN INDIA
3,78 млн подписчиков
191 241 просмотр · 2 г. назад
मला सर्वाधिक फोन देवेंद्र फडणवीसांचेच यायचे; नि:पक्षपातीपणे SIT चौकशी करा : जरांगे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मंगळवारी विधीमंडळात केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जरांगेंचा बोलविता धनी कोण? हे आता बाहेर येत असल्याचे सांगितले. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एसआयटी चौकशी करायची असेल तर नि:पक्षपातीपणे करा. मला सर्वाधिक फोन देवेंद्र फडणवीस यांचेच यायचे,” असा दावा जरांगेंनी केला आहे. #MANOJJARANGEPATIL #DEVENDRAFADNAVIS #EKNATHSHINDE #LIVE जरांगेंच्‍या मागील बोलवता धनी कोण? “मी मराठा समाजसाठी काय केले यासाठी कोणाचाही दाखल्‍याची गरज नाही. मी काय केले आहे ते सर्वांना माहित आहे. मी नेहमीच वाईटाला वाईटच म्‍हटलं आहे. कधीच चुकीचे समर्थन केलेले नाही, असे स्‍पष्‍ट करत आज आपलं राजकारण जातीच्‍या नावाखाली कोणत्‍या थराला गेले आहे? आपण समाजाला विघटीत करण्‍याचे राजकारण करणार असलो तर आपण कोठे चाललो आहोत? मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लावण्‍यासाठी कोणी पैसे दिले?, अशी सवालांची सरबत्ती करत उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२७) विधानसभेत मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्‍या आरोपांना प्रत्‍युत्तर दिले. मनोज जरांगे-पाटील यांनी माझ्‍यावर आरोप केल्‍यानंतर आज मराठे माझ्‍या मागे उभे राहिले आहेत. मराठा आंदोलनावेळी लाठीमार का झाला, यावेळी हिंसाचार कोणी घडवून आणला यामागील षड्यंत्र बाहेर येतेय. आंदोलनाला हिंसक वळण लावण्‍यासाठी कोणी पैसे दिले, याचा शोध घेतला जाईल, असेही ते म्‍हणाले. मला सर्वाधिक कॉल फडणवीस यांचेच : जरांगेंचा दावा एसआयटी चौकशी करायची असेल तर नि:पक्षपातीपणे करा. मला सर्वाधिक कॉल देवेंद्र फडणवीस यांचेच आले आहेत. त्याच्यात ते काय बोलले ते पण मी ओपन करतो, असे प्रत्युत्तर जरांगे पाटील यांनी दिले आहे. Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube :    / viralinindia1   ► Facebook :   / viralinindiayoutube   ► Write us : teamviralinindia@gmail.com About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.