Перейти к содержимому

तोरणा किल्ला इतका भव्य आहे? 😱🚩 | संपूर्ण गडफेरी | Rahul Cha Safar

Rahul Cha Safar

0:00 / 0:00

तोरणा किल्ला इतका भव्य आहे? 😱🚩 | संपूर्ण गडफेरी | Rahul Cha Safar

105 просмотров · 7 дн. назад
Rahul Cha Safar
133 подписчика
105 просмотров · 7 дн. назад
तोरणा किल्ला इतका भव्य आहे? 😱🚩 | संपूर्ण गडफेरी | Rahul Cha Safar 🚩जय शिवराय! जय शंभूराजे! मंडळी, मागच्या व्लॉगमध्ये आपण राजगडाचा प्लॅन बदलून तोरणा किल्ल्यावर पोहोचलो होतो. आता या व्लॉगमध्ये पाहा तोरणा किल्ल्याची संपूर्ण गडफेरी! ⛰️🔥 या प्रवासात किल्ल्याचे भव्य दरवाजे, ऐतिहासिक वास्तू, पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य आणि ट्रेकिंगचा थरार अनुभवायला मिळणार आहे. 🌧️💚 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि सांगा, पुढचा ट्रेक कोणत्या किल्ल्यावर करायचा? ❤️ व्हिडिओ आवडला तर LIKE करा, COMMENT करा आणि Rahul Cha Safar ला SUBSCRIBE करा! 🏷️ #TornaFort #TornaFortTrek #TornaGad #Sahyadri #ShivajiMaharaj #MarathiVlog #Trekking #MonsoonTrek #RahulChaSafar #MaharashtraTourism