Перейти к содержимому

इस्कॉन गेस्ट हाऊस पंढरपूर संपूर्ण माहिती / हरे कृष्णा धाम चंद्रभागे काठी राहण्याची उत्तम सोय Iskcon

Jayshri Kulkarni

0:00 / 0:00

इस्कॉन गेस्ट हाऊस पंढरपूर संपूर्ण माहिती / हरे कृष्णा धाम चंद्रभागे काठी राहण्याची उत्तम सोय Iskcon

105 829 просмотров · 3 недели назад
Jayshri Kulkarni
58,8 тыс. подписчиков
105 829 просмотров · 3 недели назад
नमस्कार मी सौ जय श्री कुलकर्णी पंढरपूरमी आपणासाठी नेहमी उपयुक्त व्हिडिओ बनवत असते आज आपण या व्हिडिओमध्ये पंढरपुरातील इस्कॉन (ISKCON) गेस्ट हाऊसची संपूर्ण माहिती घेणार आहोत. येथे राहण्यासाठी गेस्ट हाऊस १ आणि २ मध्ये मिळून एकूण १२५ खोल्या (Rooms) उपलब्ध आहेत. तसेच मोठ्या गटांसाठी ८ प्रशस्त डोर्मिटरी आणि लग्नकार्यासाठी मोठा हॉल देखील आहे. व्हिडिओमध्ये काय पाहाल: • इस्कॉन गेस्ट हाऊस मधील रूम्सची माहिती. • डोर्मिटरी आणि वेडिंग हॉल. • अन्नछत्र सुविधा (भोजन व्यवस्था). • नवीन होणाऱ्या भव्य इस्कॉन मंदिराची विशेष माहिती. पंढरपूर इस्कॉन गेस्ट हाऊस Pandharpur Guest House, Pandharpur Stay for Pilgrims, पंढरपूर राहण्याची सोय, ISKCON Temple Pandharpur, पंढरपूर अन्नछत्र, Best Guest House in Pandharpur, Affordable rooms in Pandharpur, पंढरपूर दर्शन माहिती, Jayshri Kulkarni. संपर्कासाठी फोन नंबर BHUVAIKUNTHA PROJECT ISKCON PANDHARPUR United in Service: Senior Vaishnava Sanga - April 2020 GUEST HOUSE CONTACT DETAILS se GUEST HOUSE 9075220180 CONTACT & WHATSAPP 8956560108 FOR HELP 9022079597 (8:00 AM to 8:00 PM) PASS DHAM DARSHAN 8956560108 (Please call 2 days before for pass booking) AUTO SEVA 9922248507 CAR SEVA 9529888373 MADHURAM RESTAURANT 7378391968 (7:00 AM to 11:00 PM) ALL DONATIONS 9075220180 BH United in ROOM TARIFF Chandrabhanga Guest House AC ROOM 2 SINGLE BEDS ₹2000/- NON AC ROOMS 2 SINGLE BEDS ₹1500/- EXTRA BED ₹200/-- CHECK IN-12PM CHECK OUT-10AM EARLY CHECK IN - EXTRA ₹500 8AM * LATE CHECK OUT - EXTRA ₹500 1PM Thank You! व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आपली सौ जयश्री कुलकर्णी 95 27 29 37 96