कुडाळ-दापोली-डोंबिवली प्रवास | नर्सरी झाडांचा माल | दापोलीत गाडी रुतली! #driverlife
Kokani gandhar
0:00 / 0:00
कुडाळ-दापोली-डोंबिवली प्रवास | नर्सरी झाडांचा माल | दापोलीत गाडी रुतली! #driverlife
16 465 просмотров · 1 г. назад
Kokani gandhar
12,7 тыс. подписчиков
16 465 просмотров · 1 г. назад
कुडाळ-दापोली-डोंबिवली प्रवास | नर्सरी झाडांचा माल | दापोलीत गाडी रुतली!
या व्हिडीओमध्ये आम्ही कुडाळ येथून नर्सरीची झाडं भरून दापोली आणि डोंबिवलीसाठी प्रवास केला.
सकाळी दहा वाजता पुण्यामधून आम्ही निघालो आणि माझ्यासोबत राजवर्धन पंडित साहेब होते.
संध्याकाळी साडेपाच वाजता दापोलीत पोहोचलो. तिथे गाडी उतरवताना गाडी चिखलात अडकली, आणि खूप मेहनतीने ती बाहेर काढावी लागली.
यानंतर आम्ही मंडणगड मार्गे माणगाव येथे पोहोचलो आणि जेवण करून पुढे पेणमध्ये जाऊन विश्रांती घेतली.
सकाळी सात वाजता पुन्हा डोंबिवलीसाठी निघालो आणि डोंबिवली येथे पोहोचून माल उतरवला.
⛰️ जंगल, चिखल, थकवा आणि मजा – असा हा अनुभव एकदा जरूर पाहा!
#driverlife
#travel
#kokanigandhar
#minivlog
#truckdriver
#mumbaigoahighway
#vlog
#driver
#दापोली
#mandangad
#डोंबिवली
#pen
#kudal
#bamboo
#nursery
#kalyan
#