देशभरात कांदा बाजार भाव कसा / kanda bajar bhav today / onion rate / 21.9.26
Majha Baliraja
0:00 / 0:00
देशभरात कांदा बाजार भाव कसा / kanda bajar bhav today / onion rate / 21.9.26
14 740 просмотров · 11 часов назад
Majha Baliraja
250 тыс. подписчиков
14 740 просмотров · 11 часов назад
देशभरात कांदा बाजार भाव कसा / kanda bajar bhav today / onion rate / 21.9.26
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
माझा बळीराजावर आपलं स्वागत आहे.
या व्हिडिओमध्ये लासलगाव, विंचूर, दिल्ली आझादपूर मंडी, रतलाम मंडी, हैदराबाद आणि बेंगळूर येथील कांदा बाजारभावाची सविस्तर माहिती दिली आहे. प्रत्येक बाजारातील कांद्याचे प्रतवारीनुसार भाव सांगितले असून, मागील बाजाराच्या तुलनेत आज बाजाराचा कल कसा राहिला याचीही माहिती दिली आहे.
कांदा बाजारभाव
Lasalgaon Onion Market
Vinchur Onion Market
Delhi Azadpur Onion Market
Ratlam Onion Market
Hyderabad Onion Market
Bengaluru Onion Market
Onion Market Rate
Onion Price Today
Kanda Bajar Bhav
Onion Market Update
Grade Wise Onion Rate
Onion Market Trend
#OnionMarket #KandaBajarBhav #OnionPrice #OnionMarketUpdate
सूचना - कांदा विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांनी आपल्या विवेकाने आणि मार्केटनुसार घ्यावा, माझा बळीराजाची माहिती केवळ संदर्भ आणि अभ्यासासाठी वापरावी.
शेतीविषयक सर्व अपडेट्स, कांदा बाजारभाव आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या 'माझा बळीराजा' चॅनलला नक्की Subscribe करा आणि चॅनलचे सदस्य होण्यासाठी Join बटणावर क्लिक करा!