Перейти к содержимому

Sushant Singh Rajput,Shraddha Kapoor, Sara Ali Khan,Amitabh Bachchan sir worked with them- M.A at 74

RASIKMOHINEE

0:00 / 0:00

Sushant Singh Rajput,Shraddha Kapoor, Sara Ali Khan,Amitabh Bachchan sir worked with them- M.A at 74

3 062 просмотра · 6 мес. назад
RASIKMOHINEE
9,71 тыс. подписчиков
3 062 просмотра · 6 мес. назад
अनिल खोपकर आणि स्वरूप खोपकर. अभिनेता, नाट्यदिग्दर्शक आणि अभिनेत्री. 1970 च्या दशकापासून नाट्यक्षेत्रात एकांकिकांमधून प्रवेश. हौशी रंगभूमीवरुन अनेक स्पर्धांमधून एकांकिका आणि नाटकांमधून सातत्याने भाग घेऊन अनेक राज्यनाटय स्तरीय पारितोषिके मिळवली. पुढे व्यावसायिक नाटकांमधून मान्यवर संस्था, दिग्दर्शक आणि कलाकारांबरोबर काम करण्याचे भाग्य लाभले. तसेच चित्रपट, मालिका आणि जाहिरातींमधून कामं केली. हा प्रवास टाटा मोटर्समधे असतांना आणि निवृत्तीनंतर, आज वयाची सत्तरी पार केल्यानंतरही सातत्याने चालू आहे. अनिल खोपकर - 9223358588 स्वरूप खोपकर - 9223539564 **************************** || Rasikamohinee Podcast || Host: Bhagyashree Desai ( Actor Producer, poet, painter) Guest: Anil & Swaroop Khopkar (Film, drama, TV actors) shoot & Edit: Piece of Design Logo tune: Narendra Bhide Voice: Kishor Desai Gifting Partner: Jagruti Enterprises For authentic information and genuine entertainment, please like, share and subscribe to the "Rasikamohinee" Youtube channel. please follow us on Facebook, Instagram and YouTube channel Rasikamohinee Youtube channel 👇    / @bhagyshreekdesai   Rasikamohinee Fb group 👇🏻 https://www.facebook.com/groups/54656... Rasikamohinee Instagram Link 👇🏻 https://www.instagram.com/rasikamohin... We are available on Email rasikamohinee@gmail.com **************************** Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.