Перейти к содержимому

ज्ञानेश कुमारांचा नवा कारनामा, प. बंगालमध्ये मोठा गेम? | Election Commission in West Bengal

Mumbai Tak

0:00 / 0:00

ज्ञानेश कुमारांचा नवा कारनामा, प. बंगालमध्ये मोठा गेम? | Election Commission in West Bengal

56 651 просмотр · 7 часов назад
Mumbai Tak
4,68 млн подписчиков
56 651 просмотр · 7 часов назад
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 'द इंडियन एक्सप्रेस'च्या अहवालानुसार, पश्चिम बंगालमधील 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेत मोठा डिजिटल गोंधळ उघड झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या अपिलेट ट्रिब्यूनलचे हात निवडणूक आयोगाच्या डिजिटल पोर्टलमुळे बांधले गेल्याचा आरोप होत आहे. मतदार यादीतून वगळलेल्या मतदारांना कायदेशीर सुनावणीनंतर पुन्हा जोडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या 'ईसीआयनेट' (ECINET) सॉफ्टवेअरमध्ये 'रीस्टोर'चा पर्यायच देण्यात आलेला नाही, असे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणामागे काय सत्य आहे आणि यामुळे भारतीय लोकशाहीसमोर कोणता पेच उभा राहिला आहे? यावर सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये पाहा. Serious questions are once again being raised about the administration of Chief Election Commissioner Gyanesh Kumar. According to an investigative report by The Indian Express, a major digital discrepancy has emerged in the 'SIR' process in West Bengal. It is alleged that the hands of the Appellate Tribunal, established by order of the Supreme Court, have been tied by the Election Commission's digital portal. The report reveals that the 'ECINET' software lacks a 'Restore' option to re-add voters wrongfully deleted from the electoral roll, even after a legal hearing and judicial order. What is the truth behind this entire episode, and what constitutional crisis does it pose for Indian democracy? Watch the detailed analysis in this video. #GyaneshKumar #ElectionCommission #WestBengal #SupremeCourt #IndianDemocracy #VoterRights #ECINET #PoliticalNews #MaharashtraNews 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.