Bandhani & Batik Dress Material🤩400₹ Starting📢Manufacturer dadar hindamata📍Hidden Shop dadar 📢
Karan The Explorer 🌏
0:00 / 0:00
Bandhani & Batik Dress Material🤩400₹ Starting📢Manufacturer dadar hindamata📍Hidden Shop dadar 📢
2 370 просмотров · 7 часов назад
Karan The Explorer 🌏
47,8 тыс. подписчиков
2 370 просмотров · 7 часов назад
नमस्कार मंडळी🙏🌸
.
तर आता नवरात्री संपलेली आहे आणि आपण पुन्हा एकदा आपल्या कामाला सुरुवात करतोय. आज पुन्हा दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी खरेदीच माहेरघर आपल दादर आणि दादर मध्येच हिंदमाताला आपण आलोय. आता दिवाळी जवळ आली सगळ्यांना ड्रेस हवे असतील, पण काही लोकांना ड्रेस मटेरियल सुद्धा आवडतं आणि त्यामध्ये जर बांधणी आणि बाटीक असेल तर मग चार चांद लागलेच म्हणून समजा. आणि यांचंच मॅन्युफॅक्चरिंग कुठे होतं ते आज आपण बघणार आहोत. आणि हे आपण होलसेल मध्ये सुद्धा घेऊ शकतो. इथे तुम्हाला सुरुवात होते फक्त 400 रुपयांपासून. ही शॉप बरेच जणांना माहित नाहीये, पण दादरमध्ये खूप जास्त फेमस आहे आणि ऑल ओव्हर इंडिया मध्ये हे एक्सपोर्ट सुद्धा करतात. मग चला यांचा शॉप कुठे आहे ते बघूया आणि यांच्याकडे काय काय मिळतात ते सुद्धा जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा.अशाच व्हिडिओ साठी सबस्क्राईब करा धन्यवाद🙏🙏🙏
.
📍Vedanshi Creation
shop no 9 , ground floor, plot no 156 A,
Rangari masjid chawl,DSP road, hindamata market,dadar east, mumbai 400 014
📞 9967806373 / 7304156373
.
#dressbatik #batik #batikmodern #batiksolo #batikmurah• #batik (Millions of posts, primary global and regional tag)
• #batikprint / #batikprints
• #handbatik / #waxbatik
• #kainbatik (Traditional batik fabric)
• #batikindonesia• #bandhani
• #bandhej
• #bandhni
• #bandhanisaree
• #bandhanidupatta
• #bandhanidressmaterial
• #bandhanisuits
• #bandhejsaree
• #bandhejdress• #dressmaterial
• #unstitchedsuits
• #unstitcheddressmaterial
• #salwarsuitlover
• #ethnicwear
• #indianwear
• #suits
• #silkdupatta
• #cottonbandhani
• #gajisilk• #festivefashion
• #navratrioutfit
• #karvachauth2026
• #traditionalwear
• #handloom
• #banarasibandhani
• #gotapatti
• #jaipurifashion• #fashion
• #onlineshopping
• #OOTD (Outfit of the Day)
• #indianfashion
• #boutiquefashion#bandhani #bandhej #bandhanidressmaterial #dressmaterial #unstitchedsuits #bandhanisuits #gajisilk #cottonbandhani #festivefashion #ethnicwear #banarasibandhani #jaipurifashion #indianwear #mumbai #dadarmarket #dadarhindamata #vedanshicreationshopdadar #viral #trending #diwalispecil