Перейти к содержимому

कीर्तन सेवा l ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम l डुबेरवाडी l Dnyaneshwar Mauli Kadam / Kirtan

श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली कदम OFFICIAL

0:00 / 0:00

कीर्तन सेवा l ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम l डुबेरवाडी l Dnyaneshwar Mauli Kadam / Kirtan

6 925 просмотров · 2 недели назад
श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली कदम OFFICIAL
48,2 тыс. подписчиков
6 925 просмотров · 2 недели назад
कीर्तन सेवा l ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम l डुबेरवाडी l Dnyaneshwar Mauli Kadam / Kirtan अभंग - न वजे वांयां कांहीं ऐकतां हरीकथा । आपण करितां वांयां न वजे ॥१॥ न वजे वांयां कांहीं देवळासी जातां । देवासी पूजितां वांयां न वजे ॥ध्रु.॥ न वजे वांयां कांहीं केलिया तीर्थ । अथवा कां व्रत वांयां न वजे ॥२॥ न वजे वांयां जालें संतांचें दर्शन । शुद्ध आचरण वांयां न वजे ॥३॥ तुका म्हणे भाव असतां नसतां । सायास करितां वांयां न वजे ॥४॥ #कीर्तन #श्रीगुरु_ज्ञानेश्वर_माऊली_कदम #kirtan #dnyaneshwarmaulikadam #chotemauli #ज्ञानेश्वरमाऊलीकदम #छोटेमाऊली #Dyaneshwarmaulikadamkirtan #varkarikirtan सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये. || राम कृष्ण हरि ||