Перейти к содержимому

Abhijeet Dipke आजीच्या अंत्यविधीला मुकले; सुटताच मध्यरात्री स्मशानभूमीत पोहोचले | CJP Protest |

Sakal (सकाळ)

0:00 / 0:00

Abhijeet Dipke आजीच्या अंत्यविधीला मुकले; सुटताच मध्यरात्री स्मशानभूमीत पोहोचले | CJP Protest |

1 262 просмотра · 1 ч назад
Sakal (सकाळ)
2,09 млн подписчиков
1 262 просмотра · 1 ч назад
सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे आजीच्या अंत्यविधीला उपस्थित राहू शकले नाहीत. जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी दिल्लीहून विमानाने नागपूर गाठले आणि तेथून वाहनाने हिंगोली जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी संतुकपिंपरी येथे धाव घेतली. मध्यरात्री उशिरा गावात दाखल होताच अभिजीत दिपके थेट स्मशानभूमीत पोहोचले. आजीच्या आठवणीने ते भावुक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. या भावनिक प्रसंगाचा आढावा घेतलाय सकाळचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी. Sakal News | Hingoli News | Abhijeet Dipke #AbhijeetDipke #HingoliNews #SakalNews PRKNJ93 EDSGL01 ---------------------------------------------------------------------------------------- Please Like and Subscribe for More Videos. Subscribe YouTube Channel :    / @sakalmediagroup   log on to: https://www.esakal.com/ Social Media Handles: Facebook:   / sakalnews   Twitter:  / sakalmedianews   Instagram:   / sakalmedia   Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m... Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...