✨परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे!✨
Ajita Kuberji Ministries
0:00 / 0:00
✨परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे!✨
120 просмотров · 1 дн. назад
Ajita Kuberji Ministries
737 подписчиков
120 просмотров · 1 дн. назад
✨परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे!✨
प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जगातील परिस्थिती बदलू शकते, माणसे बदलू शकतात; परंतु परमेश्वराचा चांगुलपणा आणि त्याची दया कधीही संपत नाही. म्हणूनच आपण दररोज त्याची स्तुती करूया, त्याचे उपकार मानूया आणि विश्वासाने त्याच्या विजयात जीवन जगण्यासाठी स्वतःला समर्पित करूया.
हा संदेश तुम्हाला आशीर्वाददायी वाटल्यास व्हिडिओ Like करा, Share करा आणि अधिक बायबल संदेशांसाठी आमच्या YouTube चॅनेलला Subscribe करा. 🔔
📌 If you are blessed with this ministry, you can partner with us to reach nations with the Gospel of Jesus Christ!
📌 Send your gift and seed Offering:
✨ Google Pay / PhonePe: 7841033764
✨ Email: ajitakuberjiministries@gmail.com
✨ तुम्ही या सेवा कार्यात गॉस्पेल पार्टनर आणि संतोषाने देणारे सहकारी बनू शकता!
येशू ख्रिस्ताच्या कृपेची सुवार्ता राष्ट्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्यासोबत सहभागी व्हा.
🙌 परमेश्वर चांगला आहे! त्याची दया सनातन आहे! त्याच्या नावाला सर्व गौरव असो! आमेन!