शिवमहापुराण कथा भाग : 1 | shiv mahapuran | jk bhakti | शिव कथा
JK Bhakti Marathi
0:00 / 0:00
शिवमहापुराण कथा भाग : 1 | shiv mahapuran | jk bhakti | शिव कथा
317 950 просмотров · 3 года назад
JK Bhakti Marathi
31,8 тыс. подписчиков
317 950 просмотров · 3 года назад
शिवपुराण भाग : 1 | shivpuran | jk bhakti | श्रावण
पवित्र श्रवण महिन्यात शिवकथा श्रवण केल्याने सर्व अरिष्ट दूर होते व मनोकामना पूर्ण होते.
संपूर्ण आणि विस्तारित स्वरूपामध्ये शिव महापुराण मराठी कथा स्वरूपामध्ये आपण पहिल्यांदाच youtube वरती मराठीमध्ये घेऊन येत आहोत त्यामुळे या संधीचा अवश्य लाभ घ्या आणि दिव्य पुराण नक्की श्रवण करा.
ग्रंथ : शिव पुराण
मराठी कथा व सादरीकरण : टीम जे. के. भक्ती मराठी
आवाज: श्री. जे. कृष्णा.
या व्हिडिओ मध्ये आपण श्रवण कराल
00:00 श्रवण भक्ती महात्म्य
01:05 शिव पुराण महात्म्य
06:30 देवराज ब्राह्मण कथा
08:56 बिंदुग ब्राह्मण कथा
13:15 चंचुला शिव लोक गमन
18:31 बिंदुग ब्राह्मणाचा उध्दार
25:00 शिव पुराण श्रवण विधी
27:52 शिव पुराण श्रवणाचे नियम
#shivpurankatha #shivkatha #shivkathaday1 #shivpuran #शिवपुराण #शिवमहापुराण #शिवपुराणकथा #शिवरात्रि