त्र्यंबकेश्वरला जाण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा! ही चूक करू नका 😱🕉️
Dhanshree patil vlogs♡
0:00 / 0:00
त्र्यंबकेश्वरला जाण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा! ही चूक करू नका 😱🕉️
4 608 просмотров · 2 месяца назад
Dhanshree patil vlogs♡
1,32 тыс. подписчиков
4 608 просмотров · 2 месяца назад
300 वर्ष पासून,पिढ्यान् पिढ्या इथे पूजा करणाऱ्या गुरुजींकडून त्र्यंबकेश्वर मंदिराची खरी माहिती 😱|
या vlog मध्ये आम्ही तुम्हाला त्र्यंबकेश्वर मंदिराचा संपूर्ण इतिहास, महात्म्य आणि अनेक लोकांना माहिती नसलेल्या गोष्टी दाखवल्या आहेत ❤️
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या —
🔸 त्र्यंबकेश्वर मंदिर कोणी बांधलं?
🔸 कोणत्या साली मंदिर बांधलं गेलं?
🔸 मंदिर पूर्ण व्हायला किती वेळ लागला?
🔸 कुंभमेळा इथेच का भरवला जातो?
🔸 त्र्यंबकेश्वरचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय ?
🔸 नारायण नागबळी पूजा इथेच का केली जाते?
🔸 भाविक इथे आल्यावर कोणत्या चुका करतात?
🔸 त्र्यंबकेश्वरमध्ये काय काय फिरायला हवं?
🔸 या पवित्र स्थानामागची कथा काय आहे?
या व्हिडिओमध्ये ही सर्व माहिती आम्हाला अशा गुरुजींकडून मिळाली आहे ज्यांच्या घराण्याने जवळपास 300 वर्षांपासून मंदिर सेवा आणि पूजा परंपरा जपली आहे आणि गुरुजी स्वतः गेली 18 वर्ष त्र्यंबकेश्वरमध्ये पूजा करत आहेत. 🙏
जर व्हिडिओ आवडला तर ❤️
👍 लाईक करा .
💬 Comment करून तुमचं मत सांगा
🔔 Subscribe करायला विसरू नका
हर हर महादेव 🔱
#Trimbakeshwar #TrimbakeshwarTemple #TrimbakeshwarHistory #TrimbakeshwarPooja #NarayanNagbali #KumbhMela #Mahadev #HarHarMahadev #OmNamahShivaya #ShivBhakt #Maharashtra #MarathiVlog #MarathiYouTuber #TempleVlog #Nashik #TrimbakeshwarDarshan #SanatanDharma #Devotional #TravelMaharashtra #Jyotirlinga